श्री ज्ञानेश्वरी १ | Shri Gyaneshvari 1

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : श्री ज्ञानेश्वरी १  - Shri Gyaneshvari 1

More Information About Author :

No Information available about गोविन्द रामचंद्र - Govind Ramchandra

Add Infomation AboutGovind Ramchandra

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
१ला] श्रीज्ञानेश्वरी [११ या कारणास्तव जाणत्यानें गुरु सेवावेत, त्यायोगेंच मग कृतकृत्य व्हावें, कार्यामध्यें यश यावें, जसें का वृक्षाचें मूळ सिंचन केलें असतां दाखापानें इत्यादि फुटणारी निघणारीं ना | (२५) ह्या त्रिभुवनामधीलची सर्व तीर्थे जीं कांहीं तीं तर एका समुद्रस्नानानेंच सहज पदरांत पडणारी होतात; अथवा अग्रत रसास्वाद घेतला तर सर्वच्या सर्व रस तेथें मेटणारे होतात-ज्याप्रमाणें-(२६) त्याप्रमाणे पुन्हा पुन्हा वारंवार श्रीगुरूच कीं म्यां सेविला-नमस्कारिले, वंदिले जे का ईप्सित-मनोरथ पुरविणारे केव्हांहि कीं ते! (२७) आतां गहन अशी कथा अवघारण्याचें-एकण्याचें करावें-जी का अनेकविध कलांना तसेच दौठुकांना जन्म देणारी अशी आहे. अहो! विवेकतरूचे-दृक्षाचे अपूर्व असें वन, बाग-(२८) सर्व सुखाची आदि अशी सिद्धान्तरूपी महानिधी नऊही रसांच्या गोडीचा तृप्त असा भरलेला समुद्रच एक | (२९) परमधश्रेष्ठ असें धाम, ग्हस्थांचें तेज व्यक्त स्पष्ट असें प्रगट, सर्व विद्यांचा पाया, देवाचें सिंहासन, मूळ कारण, आसन; शास्त्रजात जेवढ म्हणून आहे तेवढ्या सर्वाला, समग्राला आश्रयाचें होणारें असें हें श्रेष्ठ घाम प्रगट झालेलें असें | (३०) अथवा सकळ धर्मांचे माहेरघर, सज्जनांचें हृदय, शारदेचें सौंदये, रत्न, उत्तम वरहु, खजिना, कोठार.(३१) महामति व्यासाच्या मतीमध्यें शिरून-सरस्वती ही अनेक कथांच्या रूपानें तिन्हीं जगीं प्रगट, स्पष्ट झाली आहे. (३२) म्हणून हा सर्व काव्यांचा राजा होय-पग्रंथांच्या गौरवाचा ठाव होय, प्रंथप्रौढीचा मानमरातब ह्यासच मिळून आहे-इथूनच रसांना रसाळपणाचा आकार येऊन आहे-(३३) ' त्याप्रमाणें आणीकही कांहीं ऐका! जे का-इथूनच शब्दरूपी लक्ष्मी शाख्रीय झाली, शाक्रसंमत अशी झाली-दब्दवैभव शास्त्रशुद्ध झालें-आत्मबोध कोमलता दुपटीची झाली आहे-(३४) इथें चातुर्यास शहाणपण जोडलें गेलें-चतुराई ही कुठें जर जगामध्यें असेल तर ती चतुराई, तें चातुये, महाभारतामध्येंच पाहावयास मिळालें, त्यामुळें जगामध्यें चहूंकडे चतुरता चतुरता म्हणून जी आहे ती प्रगट झाली-प्रमेयसिद्धान्त चवदार झाले; प्रमेय, प्रेम, भक्तिरस रुचकर झाला-भक्तिरसाला रुन्चि आली, सुखाचे. सौभाग्य सुदैव असें पुष्ट झाले-सुख व सौभाग्य ब्धिंगत,झालें, पोसले गेलें-(३५) माधुये गोड झालें, शंगाराला सुरेखपणाची जोड लाभली, योग्य वस्तूस श्रेष्टपणा मिळाला -माधुये जें जगामध्यें आहे,' त्याला मधुरता आली, वल्याचप्रमाणें गुंगाराला सुरेखता येऊन उचित गोष्टीला रूढपणा दिसून आला-(३६) तेजाचा, सौंदर्याचा, सगुणाचा कळा तेथें कळाविदपण आलें-कलावेतते जेवढे म्हणून आहेत, त्यांची कला येथेंच दिसते. पुण्य जगांत आहे, पण इथला प्रताप कांहीं आगळा असा-वेगळा प्रकार ज्यांत आाहे असा -म्हणून सहजासहजींच अनमेजयाचे दोष हरले-पुण्याईला अपूर्व वैभव प्राप्त झालें, तेथचा प्रताप आगळा असा -व्यामुळें दोष सहज लीलेनेंच हरण झाले--(३७) क्षणभर पाहिलें तर नवरसास, रसरंगास विशेष असा खुलावटपणा आला-गुणांना सगुणपणाचें तेज, पुष्कळसें असें प्राप्त झालें-रंगामध्यें सरंगतेची आगळिक येथेंच दिसते-रंगभरणी शब्दांची जी रसामध्यें जाते तो रंग; तेथें आागळिक अशा गुणपणाची बी बिक येथे जास्त अशी उत्पन्न झालेली आहे- जगन्नाथरायाचे जे रस गंगालहदरीचे ते भारंताच्या अनुशासन पर्वामध्यें आहेत, तेथून की ती अमोल भशी नच आकळणारी ती 'रसोबेसः* चे ऐश्वये. ”-(३८)




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now