नटीचा बंगळा | Natiichaa Bangalaa

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Natiichaa Bangalaa by विनायक देवरुखकर - Vinayak Devrukhakar

More Information About Author :

No Information available about विनायक देवरुखकर - Vinayak Devrukhakar

Add Infomation AboutVinayak Devrukhakar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
अंक पहिला ११ सदानंद-बरं मग ? धोंडीराम-तुझ्या खोलींत ने कीं मला चहा प्यायला. सदानंद-अं ह ! तें नाहीं जमायचं . धोंडीोराम-पाहिलंस ! मग माणसाला कां संशय येऊं नये रे? सद्या, एकटा एकटा काय करीत असतोस रे ?* सदानंद-कांहीं नाहीं. बसतो वाचीत कांहींतरी. धोंडीराम-मग दार बंद कशाला करून बसतोस? कीं चोख्नमाख्तं कांहीं भलतंसलतं वाचीत बसतोस ? मला वाटतं तुझं कांहींतरी गुपीत असलं पाहिजे. नाहींतर इतका कडेकोट बंदोबस्त कशाला? सद्या, लेका, एकादी पोरगीबिरगी आणून लपवून ठेवली आहेस कीं काय ? सदानंद-(रागानें) धोंडीराम, थट्टेलासुद्धां मर्यादा असते. दुसऱ्याची जास्त चौकशी करू नये. धोंडीराम -अँहॅ ! राग तर कसा नाकाच्या शेंड्यावर बसलाय ! मग ने कीं मला तुझ्या खोलींत ! सदानंद-तें शक्‍य नाहीं. धोंडीराम-आतां कां? म्हणजे नक्कीच कांहींतरी गफलत असली पाहिजे. अहो राजमान्य राजश्री, तुमच्या खोलींत जी काय भानगड असेल ती कधींतरी जगासमोर आल्याशिवाय रहाणार नाहीं. सदानंद-ती जर जगासमोर अली तर डोळे दिपतील तुमचे ! (जातो) धोंडीराम-अँहं ! म्हणे डोळे दिपतील ! कूंभाराची सून उकिरड्या- वर आल्याशिवाय रहायची नाहीं ! लेकाचा मोठा डायरेक्टरच लागून गेलाय कीं नाहीं. (फोनची घंटा वाजते) हें कोण कडमडलंय ! (फोत घेऊन) हॅलो, कोण आहे? काय काम आहे? अं..? ताईसाहेब आज भेटायच्या नाहींत. हो. . मुळीच भेटायच्या नाहींत. . मेहेरबान, सिनेमा” नटाला भेटण्यापेक्षां' दुसरे उद्योग करा. . तुम्हीं 'चारदें मँलांवरून आलांत




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now