भावपुष्प | Bhaavapushp

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Bhaavapushp by संजीवनी मराठे - Sanjivani Marathe

More Information About Author :

No Information available about संजीवनी मराठे - Sanjivani Marathe

Add Infomation AboutSanjivani Marathe

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
७ रे नन आपल्याला ओढून नेण्याची विनवणी आहे, शांत सागरांत उठलेला वादळे आहेत, भावमंदिरांत तेवत असलेली प्रीतीची सुप्रश्षांत ज्यात आहे, स्वप्नांचा मधुमास आहे, अंघारांत दडलेली स्मित संधिकालीं छटण्याची विनंति आहे? किंवा *प्रतीक्षापूर्तीच्या वेळीं उडालेली गोंड ताराबळहद * आहे. विरहांतील हे सव भाव एका विरहणींचे असून ते काव्यात्मवृत्तीच्या स्त्रासुलभ स्वभावा शोभणारे आहेत. त्यांत भावकोमलता असून आतंता आहे, व साधेपणा असून रसिकता आहे. स्त्रियांनी रेखाटलेल्या आजवरच्या स्त्रीजीवनांतच काय, पण पुरुषांनी रेखाटलेल्या स्त्रीजीवनांतहि इतक विविध स्वभावांचें चित्रण दुर्मिळ आहे. या भावपुष्पांतील कालांतराने जरी कांही कोमेजली, किंवा कांहीं केबळ स्वरसुगरंधाने दरवळून राहिली, तरी *मीलनगीतें १? व * विरहगीते ' मात्र आपल्या सवांगीण युणांनीं बकुळीच्या फुलाप्रमाणे चिरकाल सुगंध देत राहतालि. आज एकीकडे “*नवकाव्य * निमाण होत असतां, दुसरीकडं ही सुंदर * भावपुष्प ? उमळावीं ही मराठी कवितेच्या सर्वागीण समृद्धीची साक्ष आहे व संगीताच्या मराठीकरणाच्या मार्गावशि तर ती सुंदर पखरणच आहे. ४ फेब्रूयारी १९५१. विथामत्राग, सांगली. गिरीश




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now