श्रीमद्भगवद्गीता तत्त्वार्थ दीपिका | Shriimadabhagavadagiitaa Tattvaarth Diipika
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
15 MB
Total Pages :
253
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about केशव महादेव बेडेकर - Keshav Mahadev Bedekar
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)(११)
असा उघड उघडा केला आहे. “ यो बुद्धेः परतस्ठु सः 1” ३-४२, ये-
उपनिषदांचा मान राखून बाजू सावरली आहे. लोक्संग्रहांची स्पष्टता समाज-
धारणा वगेरे प्रतिशब्दांमी मनोहरपणे सजविली आहे. बुद्धियोग या शब्द-
वटीकेंत श्रीकृष्णांनी किती अर्थ सांठविला तो सव झाडा देऊन उघडा
केला, हें कल्यास कोठुकास्पद आहे. विश्व (प्र. २११) म्हणजे सर्व
साधारण जनता यांत नाविन्य आहे.
या तत्त्वार्थदीपिकेचे तत्त्वकथन त्यांच्याच शब्दांत सांगणे सोयीचे म्हणून
ते येथे उद्धृत करतों. जीव हा परमात्म्याचा अंश आहे. स्वभावज कर्म
कतेव्यबुद्धीन केल्यास पाप लागत माही. * मुक्तसंग १? अशानें * तदर्थ ? कर्म
करावयाचें हा बुद्धियोग. याने सद्रति लाभते. केवल संन्यास ( ज्ञान ) मार्ग
किंवा केवळ कर्म अगर भक्ति एकांडी येर्थे सांगितली नाही. सर्व माग
अधिकाराचुरूप यथायोग्य तसे क्रमानें आक्रमिल्यास ते साध्यास पं!हचवितात.
अद्जुन हा क्षात्रवृत्तीचा म्हणून जनकाचा निर्देश झाला तो कर्मसंन्यासासाठीं.
कमे, थोग, ज्ञान, क्मसॅन्यास, अनन्य भक्ति नतर केवल्य असा क्रम येथे
दिला आहे. गीतावतक्ते परमज्ञानी योगीश्वर या दृष्टीने हा उपदेश
झाला. पुनर्जन्माचे सुंदर तत्त्व गळी उतरविले आहे. जीव मह्यदेहांतून
बाहेर पडतांना मनादिकांसह निघतो. इंश्वर समट्टीरूप आहे. तो
परतंत्र नाही. तो वद्ली आहे. ईश्वराची माया आर्चित्य घटना
करणारी त्याची शक्ति आहे. संसाराचे सातत्य आणि साधुभाव
साधतो तो धर्म समजावा, व त्याच्या विघटनेस अधम समजावे. ईश्वराचे
निःश्वास समाजस्वास्थ्यास आवश्यक आहेत. वर्णव्यवस्था इशनिर्मित आहे.
अपरोक्षज्ञानाने जन्ममरणापासून सुटका होते. जीवन्मुक्ति हे खंर वेभव.
कम व भक्तीस देव व आपण असे दोघे हवेत. विश्व हेच विश्वेश्वराचें व्यक्तरूप
हय. त्याचे शरणागत मायाग्क्तितून तरतात. तन्मयता ही उपासना होय.
तन्मयतेने केवल्य. विश्वेश्वर अव्यक्त तर॒विश्व व्यक्त, आकाश आणि वायु-
सारखी ही समजोडी आहे. ते दोन्ही पूर्ण आहेत. जीव-जगत् नव्याने होत
नाहींत. स्व॒ आणि स्वभाव असा हा ईश्वर-जगताचा संत्रंध आहे. विश्व है
त्या विश्वेश्वर विश्वंमराचा प्रभाव आहे. एकत्व, बदह्ुस्व आणि स्वत्व
या प्रकाराने ईश्वर प्रतीत होतो. या सर्वत्वांत एकत्व पाहणें हँ
User Reviews
No Reviews | Add Yours...