ळघु निबंध माळा | Laghunibandhamala
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
4 MB
Total Pages :
142
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)धता सच्हल वमन «आए
(९९)
दुराचरणापासून त्याला ह्या लोकीं “सुख न जवा.
पाडे, दुःख पर्वताएवढे” असें होतें. दुराचरणानें इहलो.
कीं छीः थ्ः होतें; परळोकीं नरक भोगावा लागण्या.
ची काळजी जन्मभर वाहावी लागते, आणि मरण
येऊन टेकळें म्हणजे, परलोकाच्या मोठ्या दरवाराकडे
तंद्री लागून रुतकर्मांच्या परिणामांच्या भीतीने तो
अगदी गांगरून जातो; आणि शेवटीं त्याला प्रखर
यमयातना भोगाव्या लागतात, अशी त्याची दशा
होते. यावरून सत्कर्माचें समाधान अवेलीपासुन
अखेरीपावेती मनुष्याच्या सुखास कारण होतें, आणि
दुष्कर्मांचें समाधान कांहीं क्षण खेरीज करून सर्वद!
दुःखप्रद होतें ह स्पष्ट आहे.
यास्तव विचारी पुरुषाने हर प्रयत्न करून सदाच-
रणाच्या समाथानाचें सुख प्राप्त करून घेण्याचा ध्यास
धरावा हच त्यास उचित आहे. .
-- - *“शतिहीसांची- अभ्यास.
मनृष्य ह्या जगाच्या रह्ाटीमध्यें सहस्तरदाः कर्मे
करितात, त्यांत त्यांस अनुभवाप्रमाणें दुसरें कांद्दीच
उपयागीं पडत नाहीं. त्या अनुमवामध्ये खुद्द त्यांचा
अनुभव फारच थोंडा असतो, कठीण व विकट अ.
शा कामांचा उलगडा प्रायः त्यांस इतर!च्या अनुभवांवर
न करावा लागतो, आणि तस करण हें बरोबर आहे;
कारण आदी मनुष्याचे आयुष्य अल्प, आणि त्यांत
त्यास समजूं लागल्यावर त्यानें प्रथमतः सरव गोष्टींचा
स्वतः अनुभव घेऊन, मग त्या गोष्टी करावयास छाग-
User Reviews
No Reviews | Add Yours...