ळघु निबंध माळा | Laghunibandhamala

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Laghunibandhamala by अज्ञात - Unknown

More Information About Author :

No Information available about अज्ञात - Unknown

Add Infomation AboutUnknown

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
धता सच्हल वमन «आए (९९) दुराचरणापासून त्याला ह्या लोकीं “सुख न जवा. पाडे, दुःख पर्वताएवढे” असें होतें. दुराचरणानें इहलो. कीं छीः थ्‌ः होतें; परळोकीं नरक भोगावा लागण्या. ची काळजी जन्मभर वाहावी लागते, आणि मरण येऊन टेकळें म्हणजे, परलोकाच्या मोठ्या दरवाराकडे तंद्री लागून रुतकर्मांच्या परिणामांच्या भीतीने तो अगदी गांगरून जातो; आणि शेवटीं त्याला प्रखर यमयातना भोगाव्या लागतात, अशी त्याची दशा होते. यावरून सत्कर्माचें समाधान अवेलीपासुन अखेरीपावेती मनुष्याच्या सुखास कारण होतें, आणि दुष्कर्मांचें समाधान कांहीं क्षण खेरीज करून सर्वद! दुःखप्रद होतें ह स्पष्ट आहे. यास्तव विचारी पुरुषाने हर प्रयत्न करून सदाच- रणाच्या समाथानाचें सुख प्राप्त करून घेण्याचा ध्यास धरावा हच त्यास उचित आहे. . -- - *“शतिहीसांची- अभ्यास. मनृष्य ह्या जगाच्या रह्ाटीमध्यें सहस्तरदाः कर्मे करितात, त्यांत त्यांस अनुभवाप्रमाणें दुसरें कांद्दीच उपयागीं पडत नाहीं. त्या अनुमवामध्ये खुद्द त्यांचा अनुभव फारच थोंडा असतो, कठीण व विकट अ. शा कामांचा उलगडा प्रायः त्यांस इतर!च्या अनुभवांवर न करावा लागतो, आणि तस करण हें बरोबर आहे; कारण आदी मनुष्याचे आयुष्य अल्प, आणि त्यांत त्यास समजूं लागल्यावर त्यानें प्रथमतः सरव गोष्टींचा स्वतः अनुभव घेऊन, मग त्या गोष्टी करावयास छाग-




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now