द्राक्षांच्या देशांत | Draaqsaanchyaa Deshaant

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Draaqsaanchyaa Deshaant by बा. द. सातोस्कर - Ba. D. Saatoskar

More Information About Author :

No Information available about बा. द. सातोस्कर - Ba. D. Saatoskar

Add Infomation AboutBa. D. Saatoskar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
पहिली रात्र ( आज लिलीचा लग्न दिवस. लिली आपल्या खोलींत कानांत मोत्यांची कर्णभूषणें घालीत आरशासमोर उभी आहे. लिली-एक अठरा वषाची छोकरी, चलाख, आनंदी, किंचित्‌ पुरुषी दिसणारी, गुलाबी रंगाच्या खड्याप्रमाणें चमकणारा शरीराचा रंग, लहानसेंच नाक, सोनेरी केस, थोडीशी बालीश, एकंदरींत सुंदर. [छिर्लांची आई सोफ्यावर बसुन हातमोजे चढवीत आहे. तिचे डोळे पाण्यानें भरून येऊं पाहात आहेत ) आई- लिली | लिली--ममा ! आई--खूप खुप बोलायचं आहे मला तुझ्याशी. लिली--हं, ममा ! आई--चच्चमध्यें जायच्यापूर्वी मला सांगायचं आहे तें तुला. आणि तूं तें फार गंभीरपणे ऐकून घ्यावंस अशी माझी इच्छा आहे. लिली--बाहेर गाडी थांबली आहे, आहे. आहे---अजून अधी तास अवकाश आहे, लिली. तेवढा बेळ पुष्कळ झाला आपल्याला. लिली--हीं तुझी मोती माझ्या कानांत शोभतात ना आहईे १ आईे--अगदीं रतीसारखी दिसतेस तूं, लिली | लिली--पण मी तरी तुझीच सझुल्गी ना आई १ (आई मुलीचा मुका घेते. लिली कोचावर आईच्या दोजारी बसते. कांही) क्षण शांतता. )




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now