श्रीमद्भगवद्गीता रहस्य | Shriimadabhagavadagiitaa Rahasya
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
22 MB
Total Pages :
416
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about बाळ गंगाधर टिळक - Baal Gangadhar Tilak
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)गीतेतील विषयांची अचुक्रमाणिका. ११
भूतांत असूनहि त्यांत नाही, व भूर्तेहि त्यांत असून नात. ७-१०.
मायात्मक प्रकृतीला हातीं घरून सृष्टीची घडामोड, भूतांची उत्पात्ते व
लय. इतके करूनहि निष्काम अतएव अलिप्त. ११, १२. हें न ओळ'खतां
मोहांत गुंतून भनुष्यदेहधारी परमेश्वराची अवज्ञा करणारे मूख व
आसुरी. १३-१५. तद्विरुद्ध ज्ञानयज्ञान अनेक प्रकःर उपासना कर-
णारे दैवा १६-१९ इश्वर सर्वत्र असून तोच जगाचा आहबाप, मालक,
पोषक व बऱ्यावाइंटाचा कती, २०-२२. श्रात यज्ञयागादिकांची खटाटोप
स्वगेप्रद् असली तरी ते फल आनत्य. योगक्षमाथे म्हणावी तर तो भक्तनही
साध्य. २३-२५. अन्यदेवताभक्ति पर्यायाने परमश्वराचीच, पण जद्ी देवता
व भावना तस फळ. २६. भक्ति असल्यास परमेश्वर फुल.च्या पाकळी दद
संतुष्ट. २७, २८. सर्व कर्म द्रेश्वरापण करण्याबद्दल उपदेश. त्यानेच कम-
बंघापासून सुटका व मोक्ष. २९-३३. परमेश्वर सवस सारखा. दुराचारी
अल्लो, पापरयोनि असो, स्त्री असा, वेश्य अपो, द्द अधा, निःलाम भक्त बन-
ल्यास सवास एकच गति. ३४. अज़ुनास हाच मागे स्वीकारण्याबद्दल उपदेश.
अध्याय दहावा-दिभूतियोग.
१-३ अजन्मा परमेश्वर देवांच्या व क्रपींच्याहि पू्ीचा हें जआाणि-
ल्याने पापनाश. ४-६. ईश्वरी विभूति व योग, इंश्वरापासूनच बुद्धयादि
भाव, सक्तपि व मनु यांची, आणि परंपरेनं सवच, उत्पत्ति ७-११. ह जाण-
णाऱ्या भगवद्धक्तांस ज्ञानप्राक्षि; पण त्यांस सुद्धां बुद्धिसिद्धि भनवानच देतात.
१२-१८. आपल्या विभूति व याग सांगण्याबद्दल अज्ुनाची विनंति. १९-
४०. भगवंतांच्या अनंत दिभूर्तीपैकी ठळकठळक विभूती वर्णन. ४१,४२.
ज कांह्दी विभूतिमत, श्रीमत् व ऊार्डत ते सव परमेश्वर तेज्ञ, पण अशाने.
अध्याय अकरावा-विश्वरूपद्शनयोग.
१-४. पृवाध्यायांत सांगितल्याप्रमाणे आपलें इंश्वरी रूप दाखवि-
बद्दल भगवंतास विनंति. ५-८, हं आश्चय्ंकारक व दिब्य रूप पहाण्यासाठी
User Reviews
No Reviews | Add Yours...