संत वचन सुधा | Sant Vachan Sudha

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Sant Vachan Sudha by अज्ञात - Unknown

More Information About Author :

No Information available about अज्ञात - Unknown

Add Infomation AboutUnknown

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
श्र संतवचबससुधा. कीतेनाच्या सुखें सुखी होतो देव । कोणतें वैभव वाणी आतां ॥ अंत्यज आणि जातिवता । मुखीं नाम घेतां उडी घाळी ॥ बैसोनी आसनी आळवितां नाम । उभा सर्वोत्तम तयापुढें ॥ प्रेमाचिया भरे उभ्याने गजेता । नाचे हा अनंत तयासवे ॥ नामा म्हणे तया कीतनाची गोडी । घाळीतसे उडी नेटेपाटे ॥1४८॥। काळवेळ नसे नामसंकीतेना । उंच नी'च योसा हॅहि नसे ॥ घरा नाम कंठी सदा सवकाळ । मग तो गोपाळ सांभाळील कृपाळु कोंबसा सुखाचा सागर । करील उद्धार भाविकांसी ॥ नामा ह्मणे फार सोपें हें साथन । वाचे नाम घेणें इतुकॅंची ॥ ४९॥ ( जनाबाई. ) एक नाम अवघें सार । वरकड अवघें तें असार ।। स्हणोनियां परतें करा । आधीं विठ्ठल हें स्मरा ।। जनी देवाधिदेव । एक विट्ठल पंढरीर[व || ५० ।| विठ्ठल नामाची नाहीं गाडी । काळ हाणोनि तोंड फोडी ।। गळां बांधोनि खांबासी । विंचू ळाविती जिव्हेसी । ऐसा अभिमानी मेला । नकंकुंडी' थारा त्याळा ।। नाम बोध करी मना । दासी जनी छागे 'चरणा ॥। ५१ ॥ येऊं ऐस जाऊ! जनासंगें हॉचचि दाडं ॥ आपण करूं हरिकीर्तन | जाणोनी भत्त्तीचें जीवन | नाम संशयछेदन । भवपाशा'चें मोचन ॥। जनी म्हणे हो देवासी । होईल त्याला कसणी ऐसी ।। ५२ ॥| ” ( एकनाथ. ) हरीचिया दासा हरि दाही दिशा । भावें जैसा तैसा हरि एक हरि मुखीं गातां हरपछी चिंता । त्या नाहीं मागुता जन्म घेणे। जन्म घेण. छागे वासनेच्या संगें । तेचि काळी अंगें हारेरूप ।।




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now