थोरांचा थोरपणा | Thorancha Thorepana

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : थोरांचा थोरपणा  - Thorancha Thorepana

More Information About Author :

No Information available about कृष्णराव भाऊराव बाबर - Krishnrav Bhaurav Baabar

Add Infomation AboutKrishnrav Bhaurav Baabar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
(७) गृहस्थ खालीं उतरून अदबीने टॅलस्टॅय यांचे जवळ येऊन बोळ लागले. त्यांचे ताडून काट, कोट हे शब्द वरचेवर निघलिले पाहून त्या श्रीमत बाईला 'आश्चये वाटलें व तिने हे गृहस्थ कोण आहेत याची चौकशी केली. ते कौट टॉलस्टॉय आहेत हें कळतांच तिला फार बाईट वाटलें व [तन डब्यातून उतरून त्यांची क्षमा. मागितली आणि ते दोन आणिही परत मागितले. टॉलस्टॉय म्हणाले, * क्षमा मागण्याचे कांही कारण नाहीं. मा आपली कामागेरी केली यांत विशेष तें काय केलें १ आणि आपण पैसे परत कां मागतां ! ते माझ्या मजुरीचे पैसे आहेत बाळ, टॉलस्टॉय केव्ह्यं येणार आहेत? न्ल््स्ड्ििस्िा उ 15] महात्मा कांट टालस्ट[य हे किती साध्या रीतीनें वागत असत, तें आणखी एका गोष्टीवरून चांगले कळून येण्यासारखं आहे. टॉलस्ट्रॉय यांचा एक गरीब मुलगा घरीं पाळलेला होता. त्याला शिकविण्यासाठी त्यांनी एका गांवीं ठेवलेला होता. या गांवच्या विद्याल्यांत ते अभ्यास... करीत अले. एकदां या विद्याथ्याहा भेटण्याची इच्छा झाल्यामुळें टॉलस्टॉय यांनी त्यास आपण केव्हां येऊं ते पत्र पाठवून कळवून ठेवलं होतें, त्या शाळेच्या चालकांस कोंट टेलस्ट्रॅय येण[र॒ भाहेत हं कळतांच त्यांनीं त्यांच्या स्वागताची तयारी करून ते वाट पहात राहिले. ठरलेल्या वेळी शेतकऱ्याच्या पोषाखांत एक म्हातारा गृहस्थ आला व व्यानें त्या विद्य[ल- याचे शिपायाकडे चौकशी करून त्या मुलाची भेट घेऊन तो परतही गेला. विद्यालयाचे चालक टॉलस्टॉय यांची वाट पाहात उभेच होतेः




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now