जळधारा | Jaldhara

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Jaldhara by विष्णु बोकील - Vishnu Bokil

More Information About Author :

No Information available about विष्णु बोकील - Vishnu Bokil

Add Infomation AboutVishnu Bokil

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
ञजखस उ उ ९ अम ह १ अ अ, विन आशाच पाट रावांनी “भूक नाही! म्हणून सुरकावलें. तोंडाने “टॅंक असा आवाज काढीत यमूताई मागल्या पावलींच परतल्या, घामाघूम झालेली, काय होईल या भीतीनें उडणाऱ्या छातीवर एका हातानें दाब देत व दुसऱ्या हातांत असलेलें एक गाठोडे लपवीत किशोरी बरोबर <। वाजतां चोरट्या पावलाने मागील दाराने घरांत शिरली. कोणत्याहि दाराने शिरली म्हणून होणारे थोडेच टळणार होतें १ परंतु मनुष्य- स्वभाव हा की, आजची आपालि शक्‍यतॉवर उद्यांवर ढकलावयाची. गोविंद- रावांनीं तिला पुढच्या खोलीतून हाक मारली, खालच्या मानेने किशोरी वडिलांसमोर उभी राहिली. “ कुठं गेली होतीस!” गोविंदरावांनी नेहमीच्या आवाजांत प्रश्न केला. उत्तर नाहीं. गोविंदरावांनीं तोच प्रश्न तीनदां उच्चारला. “ मावशींकडे--?” डबडबलेल्या नेत्रांनी वाडेलांकडे पाहत किशोरीने उत्तर केले. “ठी नको म्हणून सांगितलं असतांनासुद्धा १” गोविंदरावांचा आवाज न कळत चढला होता. “ मला ती पुष्कळ दिवस आग्रह करीत होती--” किश्लोरी कापर्‍्या आवाजांत, शुष्क झालेल्या ओठांवरून जिभेचा शेंडा हळूच फिरवीत म्हणाली, “ मग तिच्याकडे कां जाऊन राहत नाहींस १ ज्या घरांत आपलें जमत नाहीं त्या घरांत माझ्यासारख्यानें पाणीसुद्धा घेतले नसतें. मावशीला इतका पुळका असेल तर संभाळ म्हणावं--आणि मावशीकडे इतका वेळ काय करीत होतीस.१” गोविंदराव म्हणाले. किशोरींने भयभीत नजरेनं आसपास पाहिलें. तिला कळून चुकलें, की जगांत आपलें कोणी--कोणीसुद्धां नाहीं. आणि ही जाणीव विद्वेषतः बाल- मनाला फास्च जाचत असते. काडीचा आधार म्हणून तिचें घरांत यमूताई- कडेसुद्धां पाहिलें परंदु त्या दूर होत्या. “ वाचा बसली का १-- ” गोविंदरावांनी पुन्हा प्रश्न केल.
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now