बकुळीचीं फूळें | Bakuliichiin Phulen

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : बकुळीचीं फूळें - Bakuliichiin Phulen

More Information About Author :

No Information available about मोरेश्वर दामळे - Moreshvar Damale

Add Infomation AboutMoreshvar Damale

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
(५) वरील सगळ्याचा मथितार्थ एवढाच की अनपेक्षित किवा चमत्कृति- जन्य हकीगती आपणांस लिहन ठेवण्यास जास्त आवडतात. नहमीच्या आयुष्यांत कांहीं घडत नाहीं, व दररोज “सकाळीं उठलो, चहा घेतला, ऑफिसांत किवा कोर्टात .... गेलों. .... संध्याकाळीं वलबांत गेलों, पत्ते खेळलों, रात्रीं जेवून.... निजलो” असले. ठराविक साचाचें लिखाण लिहिणे आवडत नाहीं. म्हणन हल्लीं लोक डायरी लिहीतनासे झाले आहेत. असें असलें तरी हचूलेट साहेब आवेशानें यास खालील गमतीदार उत्तर देतात.--- एर 15 फा, वठ झठप डप्]०७८, पाक काळत, ॥ जट टका सा क्ट्सत काफ्ेठतर लइटड 1टपप्लर यद 15 ७टटबपडट टएटाफ क्षार बन धलर 01 पड॥ाच्ल्ड फ़ हे ल्वएट टपा्सी फ्िणण स्एलार खील पाहात बटर, ...यीप 18 ठप झँल्लिट ला इठणा. ठप साप ]पठल९७85 फलन रिट डॉपट७$$ एकाला राहल 18 तट डघप्ट कि ए७० जा000015 ६०- एक्ट, वरिल 18 छणाणेट एापलाक तिक 8 पाठ्य 0 टसप््लााट 1700९1 0४1:. [ दुसऱ्याचें पत्र आपल्या हातांत पडल्यास तें वाचण्याचा मोह आप- णास कां होतो? (पत्रांतून खाजगी मजक्र वाचावयास मिळतो म्हणून.) प्रत्येक मनृष्याजवळ पुष्कळच खाजगी असतें व तें तो दुसऱ्यापासून काळजौी- पूवक चोरून ठेवीत असतो. आपलें मन क्षुल्लक वेदनंनेंदेखील आंदोलन घेत असतें. मनाची स्थिति दर दोन क्षणांत बदलते. मग हें स॒ साहित्य एकादी सूदर व चित्तवेधक कादंबरी लिहिण्यास अपुरें आहे काय? | हीं एवढीं पुष्कळ व निरनिराळीं अवतरणं देण्याचा उद्दश एवढाच कीं माझ्या गोष्टी जरी अगदीं साध्या नेहमींच्या आयुष्यांतील सामान्य अनुभवावर आधारलेल्या असल्या तरी त्यांत एखाद्या व्यक्‍तीला कांहीं तरी मानसिक त्रास होणें व तो कांझाला कसा झाला, त्याचें पयंवसान कसें झालें वगरे सांगण्याकडे माझा बहुधा श्रत्येक गोष्टीत कल आहे. माझा प्रयत्न कितपत साधला आहे किवा त्यांत कांही दोष आहेत तें पाहणे वाचकाचें काम. मः मः भः




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now