मधुळहरी | Madhulahari

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Madhulahari by माधव जूळियन - Madhav Jooliyan

More Information About Author :

No Information available about माधव जूळियन - Madhav Jooliyan

Add Infomation AboutMadhav Jooliyan

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
[१६] रस्त्यास ' प्रभात-रस्ता ' असे नाव मिळाले आहे त्याच रस्त्यावरून माधव- राव फिरावयास जाताना लेखकाने अनेकवार पाहिले आहे. १९२८ जून- पर्यंत माधवरावानी ही नौकरी पत्करली होती या काळात विरहतरग, छदोरचना व सुधारक ही काव्ये त्यानी प्रसिद्ध केली माधवरावाच्या त्या वेळच्या अस्वस्थ अशा मन प्रवृत्तीचे प्रतिबिब या काव्यात पडले आहे या काव्यामुळे माघवराव हे एक चागल्यापकी कवि अशा रीतीने ओळव्‌ येअ लागले १९२८ सनामधील जूनमध्ये कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजकडून त्याना आमत्रण आले आणि त्यानीही त्याचा स्वीकार करून पुणे सोडले. त्यानतर १९३९ पर्यंत म्हणजे जवळ जवळ एक तप माधवरावानी कोल्हापुरात काढले अमरखय्यामकृत रुबाया (१९२९मे), द्राक्षकन्या (१९३१ ऑक्टोबर), गज्जलाजलि (१९३३ मे), मधुलहरी (१९३३ मे), विरहतरग ह्वितीयावृत्ति (१९३३ जुले), स्वप्तरन्जत (१९३४ नोव्हेबर), छन्दोरचना (१९३७ जानेवारी), तुटलेले दुवे (१९३८ जानेवारी), भापाशुद्धिविविक (१९३८ अप्रिल), पद्यप्रकाण (१९३८ नोव्हेबर), नकुलालकार (१९३९ मे) वगैरे त्याचे काव्यसग्रह, प्रबध वर्गैरे ललित- विलास याच कोल्हापूरमधील वास्तव्यात प्रकाशित झाला नाशिक येथे भरलेल्या महाराष्ट्र कविसमेलनाचे अध्यक्षस्थान (१९३३ सप्टेबर), बडोदे येथे भरलेल्या महाराष्ट्र साहित्यसमेलनाच्या काव्यविभागाचे अध्यक्षस्थान (१९३४ डिसेबर), बडोदे दरबारकडून साहित्यसत्कार (१९३५ मार्च), जळगाव येथे भरलेल्या महाराष्ट्र साहित्य- समेलनाचे अध्यक्षस्थान (१९३६ नोव्हेबर), फलटण दरबारकडून साहित्य- सत्कार (१९३९ अप्रिल), डॉक्टर ऑफ लेटसं ही पदवी (१९३९ फेब्रुवारी १५), हे सर्वं बहुमान कोल्हापूरच्या माधवरावाना मिळाले-- ज्या पुण्यात माधवरावाना राहावयास जागा मिळत नव्हती त्या माधव- रावाना मिळाले; आणि ज्या माधवरावानी महाराष्ट्र कविपरपरेची मशाल अधिक अच धरली, ज्याच्या चारित्र्यची आणि प्रतिभेची मशाल आजही हजारो तरुणाना नवचेतना देत दिमाखाने मिरवीत आहे त्या माधवरावाना मिळाले.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now