गुंजारव | Gunjaarav
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
10 MB
Total Pages :
231
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)(<<)
मास्तर आहेत. सखवस्त विद्याब्यासंगी आहेत. व्यापारी आहेत-फार काय
खादीच वापरणारे व खादीचाच व्यापार करणारे असे आहेत. आणखी एक
विदोष नोंद करप्यासारखी अभिनवता आमच्या या गजारवांतील
वि-म्ंडळांत आदरे. वाचकांस विदित आहे कीं. कित्येक कवि काव्यलेखन-
प्रकाशन हा जण धंदाच करणारे, मजसारखे, आहेत. दसरा एक वग
कविता करणःश पण त्रिनयामळ किवा टीकेच्या भयामळ त्या न छापवन
श्रेणारा असा आदे. योग्यतन कमी नाहीं असा तिसखरादरी एक वग माझ्या
ओळखीचा बगच मोठा आहे. तो वग फक्त खासगी मनोविनोदासाठीं
गुंगणारा व रारवत नाही म्हणून कविता लिहून ठेवणारा असा आहे.
आपल्या कदता छापाव्या ही कल्पनाच त्यांनीं गंभीरतेने विचारी घेतलेळी
नसते. आमच्या कवि-समंडळांत ह्या तिसऱ्या तऱ्हेचेही कवि आहेत. कवयित्री
बहुतेक ह्याच वर्गातल्या असावय़ाच्या.ह्या वर्गातील कविकव यत्रींस गज्ञा-
रवानं पडय्यायाहेर आणिले याबद्दल ती कविताप्रेमी जनांच्या विद्वेष
आभारास पात्र भाहे.
सारांदा. गोळ्या पन्नास वषात महाराष्ट्र कवि व कबिता ह्यांच्यांत कोण.
कोणच्या रीर्तःनं पाऊल पढ पडळ आहे, विशेषत: ध्येय, भाषा, प्रतिपादन-
पद्धति इत्याद संबंधीं कर्कसे फेरफार पडन आले आहेत व वाड्याच्या
ह्या महत्त्वाच्या भागांत कसकशी प्रगति घडून आली आटे याचा अजमास
आमच्या या मोदातटींच्या गुंज्ञारवावरून काढतां येईल. कारण, यांत
जन्या कवितापद्धतीस चिकटून राहणारे, भाषा-वत्त-विषय इत्यादिसंबंधीं
विशेष चिकित्सक अस कवि आह'त, तसेच गव्या दमाचे व जोमाचे, विव चन-
पद्धति भाषादिविषयीं पुर्ण स्वातत्यवोदी, वृत्तविषयादीत अभिनवतेचे
पुढारी व क्रांतीचे अन्त असेही आदत. ह्या दोन टोकास असणाऱ्या अंतिम
बिंदुस्थ शाळांच्या दरम्यान ठेवश्यासारखेही कवि आहेत. त्या सर्वाचे
प्रतिनिधि, आणि तेही विश्वस्त व नांवाजलेले असे प्रति वेचि ह्या पृस्त-
कांत सांपडतील सारांश, ह्या पुस्तकांतील कवितांच्या संकलनांत
दुराग्रह किंवा एकपक्षीयतेस वाव न देतां सहानुभूतिपूर्वक ग॒ण-
User Reviews
No Reviews | Add Yours...