भरळी घागर | Bharalii Dhaagar

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : भरळी घागर  - Bharalii Dhaagar

More Information About Authors :

देवदत्त नारायण - Devdatt Narayan

No Information available about देवदत्त नारायण - Devdatt Narayan

Add Infomation AboutDevdatt Narayan

लक्ष्मीबाई टिळक - Lakshmibai Tilak

No Information available about लक्ष्मीबाई टिळक - Lakshmibai Tilak

Add Infomation AboutLakshmibai Tilak

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
ढं गेल्याचा त्यांस भास झाला. डोळे उघडून पहातात तों वाग्देवता दिसली, ती म्हणाली, “ आजपासुनी तुझी दूतिका साक्षात्‌ मी वागंदेवी ” स्वतः वाग्देरवांनें साहाय्य करण्याचें आश्वासन दिल्यावर लक्ष्मीबाईस धीर आला व त्यांच्या अंतःकरणांतील तळमळ वाग्दवीच्या रूपाने अवत्रतीणे होऊं लागली, * यं ब्रह्माणाभेरयं दवी वागूवश्येवानुवतेते १ असें भवभूर्ताने स्वतःच्या भाषाप्रभुत्वाचे वर्णेन केले आहे. भवभूतीनंतर वाग्देवी वश झाल्याचें लक्ष्मीबाईव्यातारेक्त कोणीं सांगितलेलं ऐकिवांत नाहीं. सरस्वताला वद्य करण्यासाठीं भवभूतीला पांडित्य तरी संपादावें लागले. परंतु लक्ष्मी- बाईना त्यांच्या असहाय स्थितीमुळें वागदेवी वश झाली. याचा इत्यथ हाच कौं, काव्य स्फुरावयास पांडित्यापेक्षां संवेदनाक्षम अतःकरण लागतें. दुसर्‍या ठिकाणीं कवयेत्रीनं आपल्या काव्योंत्पत्तीचें असें वणन केले आहे:--- ९६ ५ क ल क र ७ शी करुणासागर पाते विरहाने बळ जच मथीता । तची तयांतुन र्मी आली साह्या मज लक्ष्मीला 0 पतिवियांगांत असतांना त्यांनीं जीं काव्यें लिहिली व टिळकांकडे पाठविलीं त्यांतून दोन येथ संक्षपाने उल्लेखितॉ:--- र १ सवत ७ 8 च साख रात्रेदेन छाळेत मला सवत कट्पना । घोर तमोजारू विणुनि गती मना । निय नवी उदित कळा दावि मीपणा नई मज दूर मर्नी रुक्ष कानना । का कसुनी नीट उभा मजसि ताडना ॥ सखि० २ नवरा गणखरूपाने मनास्ारिखा परंत झाला पिसा । साजणी हा ठरि नवरा कसा! ।




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now