पौराणिक आर्य स्त्रीरत्नें १ | Pouranik Aryastriratane 1
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
41 MB
Total Pages :
214
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)खसीसंतिनी. १३
चित्रांगद यमुनेच्या डोहांत बुडाला; पण नाकाताडांत पाणी जाऊन
॥। तो सामान्य माणसाप्रमाणे मेला नाहीं. त्याच्यावर परमेश्वराची कृपा
३ होती. त्याच्या अर्धांगीनें जी शिवभाक्ति चालविली होती तिच्या- टर
मुळें त्याच्या संरक्षणाची जबात्रदारी परमेश्वरावर पडली होती. जे 1
« अनन्य होऊन परमेश्वरास शरण गेले त्यांचा नाश करण्यास कोणीही । ।
। समर्थ नाहीं. भगवद्धक्तांच्या एका केसासही धक्का लावण्यास प्रत्यक्ष ६
। झृतांतही बलसंपन्न नाहीं. भगवद्धक्तांचा नाश करण्यास प्रवृत्त होणा. ।
। य्यांना परमेश्वर आपले शत्रु समजतो. ज्यानें काया, वाचा; मनं करून । 1
' भगवंताच्या भक्तीचा आश्रय केला त्याला नसलेलं पुरविणे आणि 1
त्यांचें असलेलं रक्षण करणे हे परमेश्वराचं ब्रीदच आहे. सीमंतिनीला हा |
। गुद्यासिद्धांत नैत्रर्याकडून कळला असल्या कारणानें ती आपल्या |
कंठांत शिवमंत्र धारण करून पतिप्राप्तीकरितां. अनन्यभावाने तप |
। करीत असतां तिच्या पतीच्या. जिवाला अपाय करण्यास कोण
१ प्रवृत्त होणर १! तिचा पति चित्रांगद यमुनेच्या डोहांत पडतांच |
त्याला नागकन्यांनीं सावरून धरिले, त्यांच्याबरोबर तो पाताळांत गेला.
॥ तेथील नागभुवनाची लीला पाहून चित्रांगद तटस्थ झाला. त्या |
१ (2काणी पश्निणी बोरे चारी प्रकारच्या दिव्य नारी होत्या. त्यांच्या- ]
। अंगाच्या सुवासाने ते नागभुवन सुगंधित झाले होते. त्यांच्या |.
| पायांच्या नखांच्या शोमेनें मोह पावून त्या ठिकाणीं अमरांचा सदो- |!
| दित गुंजारव चालत असे. त्यांचा वदनचंद्र पाहून कित्येक तपंस्वी | र
१ त्या ठिकाणीं चकोर होऊन बसले होते. त्या ठिकाणीं चोहोकडे |
नवरल्नांचे खडे पसरले होते. स्वगांपेक्षांही त्या लोकांची शोभा |
१ जास्त वर्णेनीय होती. उ ४ “* उ
अशा त्या पाताळलोकाचा स्वामी नागराज तक्षक्र हा त्यावेळी । ६ न,
1 आपल्या सिंहासनावर विराजमान झालेला होता. नागंकन्यांनी नीं | ५ र
User Reviews
No Reviews | Add Yours...