योगीश्वरयाज्ञवल्क्य | Yogishwar Yagvalakya

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Yogishwar Yagvalakya by विनायक महादेव आपटे - Vinayak Mahadev Aapate

More Information About Author :

No Information available about विनायक महादेव आपटे - Vinayak Mahadev Aapate

Add Infomation AboutVinayak Mahadev Aapate

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
द योगीश्वर याज्ञवल्क्य नी नट मनीस ति च स बशी दिवस कंठीत होती, हे सागण्याची आता आवश्यकता राहिली नाही विचारी सुनदा, दुर्दैवीच होती अप्टपुन्रा सौभाग्यवती भवया मगल आद्ीर्वादाचा तो चालता-बोलता काळ होता त्या मगल' आशीर्वादानेच आर्यस्त्रियाच्या अगावर आनदाने वोटभर मास चढत असे ' सततिनियमनाचे ' खूळ डोक्यात घेऊन, त्याचा पोवाडा गाण्यात स्वर्ग मानणाऱ्या महिला वर्गाला त्याचे महत्त्व व त्यातील' आनद समजणे हे शक्‍य नाही. स्त्रीजन्माला उजळा देणारा व स्त्रीहृदयाला भरती आणणारा असा जो आश्रर्वाद; त्याचे महत्त्व फक्त वैदिक सस्कृतीत वाढलेल्या त्या आर्यर्त्रया- नाच माहीत असे “ अप्टपुत्रा * व * सौभाग्यवती ' हे शब्द ऐकून बुंजणाऱ्या उफराटी हृदयाच्या आवुनिक वहुकलेल्या महिलाना तो आशीर्वाद विपाप्रमाणे वावडा व कडवट वाटला, तर त्यात आदचर्य मानण्याचे कारण नाही पाशवी विषयसुसाल हयावलेल्या देहतपेणरत विपयमूढाना सततीचा अडथळा व कटाळा वाटावा, हे ठीकच आहे पण सुदैवाने भरतसडात त्या रोगाची विपारी साथ त्या' वेळी पसरलेली नव्हती म्हणून काइसीरपासून कन्या” कुमारीपर्यंत वैदिक आर्यांची एकजात वसाहत कायम राहिली, है रहस्य आज वाचकाना सागणे आवश्यक आहे तेव्हा आता,येथें सागावयाचा मुद्दा म्हणजे तो हा दी,वदिवः आय सततिनियमनाचा पोवाडा गाणारे केवळ देहसुखप्रेमी नरयशु नसून वशविम्ताराचे मोठे अभिमानी व कँवारी होते दापत्यजीवनात त्याची दृष्टि ऐहिक य पारमार्थिक अशी उभयविष होती. * धर्म- प्रजारत्यर्थीहि विवाह ' हा त्याचा दाम्पत्यजीवनाचा दिव्य आदर्ष होता.म्हणून सततीशिवाय दाम्पत्यजीवन सार्यवी छागले असे ते मानीत नसत. धमसाधन, प्रजोत्पादन व रतिसुखलाभ ही




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now