श्री रामायण - समाळोचना १ | Shriiraamaayan Samaalochana 1

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : श्री रामायण - समाळोचना १  - Shriiraamaayan Samaalochana 1

More Information About Author :

No Information available about महाराष्ट्रिय - Maharashtriya

Add Infomation AboutMaharashtriya

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
[४1 त्याचा सत्कायी व्यय करण्याची सुबुद्धी प्राकूजम्मसंस्कारानेंच होत असते. तशी प्रकारचे जन्मांतेरीय संस्कार असल्याशिवाय अशा गोष्टीचे प्रेम असणे शक्‍य नाही त्यांतून विशेष गोष्ट ही कीं, श्रीमंतांच्या सवे देणग्या निरपेक्ष असतात, अशा रीतीने प्रस्तुत प्रसंगी भ्रीमतांनी व्यक्त केलेल्या आदार्याचे अशतः तरी उतराई व्हावें म्हणून आम्ही स्वयंप्रेरणेने श्रीमंत सरकारांची परम सायासान परवानगी घेऊन या प्रथम खंडाने श्रीमंत सरकारचे प्रथम कुटुंब युवराशी के० श्रीमती अखंड- वज्रचुद्देमेडित सोमान्यवती, गंगुताई उफ वहिनीसाहेब महाराज यांचे वाइमया- त्मक स्मारक म्हणून हा रामायण-समालेचनेचा प्रथम खंड आधी श्रीमंत सरका- रचे उपास्य देवत जे सशक्तिक श्री राजारामचंद्र यांस महापूनेदाखल अनन्य प्रेमानं अपेण करून त्या सवैव्यापी, सशक्तीक परमेश्वराचा महाप्रसाद म्हणून तोच युवराशीच्या दिवंगत आत्म्यास अपण करून हं त्यांचं वाझ्मयात्मक चळस्मारक करीत आह. भोर संस्थानच्या प्रजाजनांनीहि गंगूताई वाचनालयाच्या रूपाने भोर यर्थ त्यांचे स्थिर स्मारक केलेच आहे. भागारभी युवराशीचा फोटो देऊन त्यांचें अल्प चरित्रहि दिलेले आहे. अशा प्रकारचें स्मारक करण्याचें मुख्य कारण युवयज्ञीची बाचनप्रियता हच होय. अल्पवयांत ह्यांनी अनेक उपयुक्त ग्रंथांचे वाचन केले होतें. येथपर्यंत जरूर तेवढ्या गोष्टींचा उल्लेख झाल्यामुळें पुढील कायाकरितां सर्वांची रजा घेतांना फिरून श्रीमत सरकारचे सहपार्धार अभीष्ट चिंतून आणि सर्वाच्या आयु- रारोग्येश्वयदिकांची इृद्धी करण्याबद्दल श्रीरामचद्राची अन्यन प्रेमाने प्रार्थना करून पुरे करितों. इतिशम, ता. २८1१९२७ ) सवाचा नग्न सेवक, ( नागपंचमी ) पुणे. बा. पां. ठकार, प्रकाशक.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now