अन्नदाता | Anna Daataa

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : अन्नदाता  - Anna Daataa

More Information About Authors :

कृष्णचंद्र - Krishnchandra

No Information available about कृष्णचंद्र - Krishnchandra

Add Infomation AboutKrishnchandra

माधव मनोहर - Madhav Manohar

No Information available about माधव मनोहर - Madhav Manohar

Add Infomation AboutMadhav Manohar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
शभ अन्नदाता २० आरस्ट २९४९३ .. आपल्या देशांतल्याप्रमाणें इकडे कलकत्त्यांत रेशानंग मुळींच नाहीं. अन्नधान्याच्या बाबतींत तर॒इथं प्रत्येकाला अगदी पूरण स्वातंत्र्य आहे. मंडोरिकाच्या कॉन्सलने काल सगळ्या कॉन्सल्सनां मेजवानी दिली. अथात्‌ मलाहि आमंत्रण होतंच. तिथं मांसाहाराचे सव्वीस वेगवेगळे प्रकार होते, दोन डझन भाज्या होल्या अनेक प्रकारची स॒ळडस्‌ नि पुडिंग्जहि होते मेवामेठाइचे अनेक प्रकार होते. आणि उची मदय होतें. आपल्या देशांत कांदेसुद्धां रेशन्‌ केले आहेत, हे आपल्याला माहित असेलच. पण इकडे कल- कत्त्यांत कशाचेच रेशनिंग नाहीं. या बाबतींत इथले लोक फारच भाग्यवानू आहेत. या मेज- वानीच्या वेळी एक हिंदी इंजीनीअर मला भेटला. त्याचं शिक्षण आपल्या देशांत झाल आहे. संभा- प्रणाच्या औघांत तो सहज म्हणाला दी कळ- कत्त्यांत सध्यां दुष्काळ आहे. हें ऐकल्याबरोबर मंडोरिकाच्या कॉन्सलला आपढळं हंसू आवरेना. आणि मग मला पण मोठ्यानं हसणं भाग पडळ.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now