शांडिल्य - संदेश | Shaandilya Sandesh

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Shaandilya Sandesh by अज्ञात - Unknown

More Information About Author :

No Information available about अज्ञात - Unknown

Add Infomation AboutUnknown

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
१ कधीकधी लोक मला विचारतात की, “ आपण बाहर का राहता ? राज्यकारभार चालविण्याची जबाबदारी तुम्हीच का घेत नाही?” मी सागतो की, “'ज्या ठिकाणी गाडीला दोन बल आधीच जोडले आहेत, त्या ठिकाणी मी तिसरा बल बनून गेलो तर गाडीला काय मदत मिळेल ? त्या ऐवजी ग्रोग्य दिशेला जाणारा रस्ताच मी नीट करून दिला तर तिच्या प्रवासाला अधिक साहाय्य केल्यासारखे होईल. मात्र मी बॅलच जर असेन तर्‌ मलाहि बँलच बनले पाहिज. मी एक विशिष्ट भाषा बोलत आहे. मला उमेद आहे की, आपण ती भाषा सहन कराल. आमच्या सस्कृतीमध्य बलाला जा मान आहे तो मनृष्यालाहि नाही ! या अर्थी मी बालत आहे जो राज्याची धुरा उचलतो त्याला आम्ही राजकार्यंधुरधर म्हणतो. धुरधर म्हणजे बल. तेव्हा असे धुरधर आम्हाला बनावे लागते. परतु जेव्हा काही लोक धुरधर ब्रन- ललेच आहेत, आणि ते सागत आहेत की, आम्ही ज्या कामाला लागलेले आहोत तेच काम आपण कोणी करण्याची जरुरी नाही. परतु ज्या उणीवा आम्हांला भासत आहेत, त्याची पूतता जर आपण करू शकत असाल तर ती करावी, अशा आरोने ते लोक आमच्याकडे पहात आहेत. ही गोष्ट आम्ही नीटपणे समजली पाहिज. जिला मी स्वतत्र लोकशक्ति म्हणता, ती ज्यायोगे निर्माण होईल अद्याच कामाला आम्ही लागले पाहिजे. तेव्हाच आपण आमच्या सरकारला खरी मदत करू आणि आपल्या देशाची योग्य सेवा करू. दण्डद्यक्ति नि लोकहाक्ति मी आताच म्हटले की, आम्हाला स्वतत्र लोकशक्ति निर्माण केली पाहिजे त्याचा माझा अर्थ असा आहे की, हिसा शक्तीच्या




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now