रसेळ नीति | Raselaniiti

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Raselaniiti by अनंत काणेकर - Anant Kanekar

More Information About Author :

No Information available about अनंत काणेकर - Anant Kanekar

Add Infomation AboutAnant Kanekar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
न्य अन रि. न्न द हिप नद १ /9- _ आ 1 1 न न नमन वपक. नन न अ शं च असते; नाहींतर नवी संतति जगणार नाहीं. उदाहरणार्थ, पकश्च्यांना आपलीं पि्छे जिवंत बाहेर येण्यासाठी चोन्बीस तास अंडी उबवीत बसावें लागतें, पण अंड्याना उबवर्णे, आणि अन्नाच्या शोधासाठी बाहेर फिरणे या दोव्ही गोष्टी एकदमच करणे अथातच एकय्या मादीला द्यक्‍्य होत नाहीं, तेव्हां नराचें सहकाय या कामीं तिला घ्यावेंच लागतें, म्हणून या जातीच्या पक्ष्यांत नर व मादी आळापाळीनें अंडी उन्रवीत असतात. साहाजिकच पिल्ले स्वतंत्र होईपर्यंत नर व मादीला एकनिश्ठतेनें एके ठिकाणीं रहावेंच लागतें, एकनिष्ठतेचाच सद्गुण पहावयाचा असल्यास बहुतेक जारतांचे पक्षी आदर्ड पतिपत्नी असतात ते यामुळेच. माणसांमध्ये असेंच आहे. मातेचें आणि पित्याचे संपूर्ण सहकार्य मुळाच्या कल्याणाच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक असतें, पूर्वीच्या धामधुमीच्या काळांत जेव्हां टोळ्यायोळ्यांच्या लढाया सदैव चालत असत तेव्हां तर पित्याचे संरक्षण मुलाला अत्यंत आवश्यक होते. सुधारणे- बरोबर मानवी समाज जसजसा स्थिरस्थावर होऊं लागला, आणि पित्याची बरीचशीं कर्तव्यें आधुनिक सरकारें स्वतःच्या शिरावर घेऊं लागलीं, तसतसे समाजांतले पित्याचें महत्व कमी होत चाललें आहे. आधुनिक यंत्रयुगांत कारखान्यांत पुरुषांबरोबर स्त्रियाही बरोबरीनें कामें करू लागल्यापासून आणि वेतन मिळवूं लागल्यापासून तर, पिता ही मुळाच्या जन्मा- पासूनच एक निरुपयोगी चीज होऊं लागली आहे. हें जेव्हां फारच मोठ्या प्रमाणावर होईल, आणि माता आपल्या मुलाला स्वतच्या हिंमतीवर लहानाचें मोठें करूं शकेल, तेव्हां माझ्या मुलाचा अमकाच पिता आहे, याची खात्री करीत बसण्याची तिला जरुरीच उरणार नाहीं. आज तिला अशी जरुरी वाटते, कारण मुलाकरतां पुरुषांच्या आर्थिक किंवा इतर मदतीची 1तेला अत्यंत जरूर असते. तेव्हां आपल्या मुलाचा अमुकच [पिता आहे आणि त्याच्यावर मुलाचे पालनपोप्रण करण्याची जबाबदारी आहे, हें तिला सिद्ध करावे लागतें. विवाहाचे आणि एकनिष्ठतेचे बंधन न स्वीकारून ती करील काय १ ही परिश्थिती वर दाख- भळ्ळ पेले म




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now