पिकळीं पानें | Pikaliin Paanen

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Pikaliin Paanen by अनंत काणेकर - Anant Kanekar

More Information About Author :

No Information available about अनंत काणेकर - Anant Kanekar

Add Infomation AboutAnant Kanekar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
“ दुसऱ्याच्या डाळ्यांनी पाहाण्याची संवय... _ ३. एक फार सदर ढाल होती. तिची एक वाज संपूण सोन्याची व दुसरी सबघ बाज चांदीची होती त्या ढाळीच्या उभय वाजना उभे राहून दोन ग्रहस्थ तावातावाने भाइत होते चादीच्या बाजुचा ग्रहस्थ ती ढाल चांदीची आहे, असें घसा फोडून सागत होता व सोन्याच्या बाजूचा ग्रहस्थ, “ तूं महामुख आहेस, ही ढाल सोन्याची आहे ' ”' म्हणून त्या दुसऱ्या ग्ररस्थाला बजावीत होता भांडण अगदीं विकोपाला ज1ऊन आता हमरीतमरीवर येणार, इतक्यात तेथून एक तिर्‍्हाईत ग्रहस्थ चालला होता, त्याचे या भाडणाकडे लक्ष जाऊन त्यानं ढालेच्या दोन्ही बाज पाहिल्या, व त्या भाठणाऱ्या गृहस्थांना तो म्हणाला, “ जरा ऐकाल का? तम्ही एकमेकाच्या' जागा बदला, आणि मग पहा तुमच भाडण मिटत की नाहीं तें 1१ दोघांनीही जागा बदलल्या आणि पाहातात तो काय * “चांदीची आहे ' * चादीची आहे म्हणून घसा फोडणारा उद्दारला, “अरे खरेच, सोन्याची आहे कीं!” तीच! स्थित सोन्याची आहे म्हणणाराची झाली. आणि आपल्या भांडणात काहीच तथ्य नन्हत, अशी दोघाचीही खात्री पटली या गोष्टीची आठवण व्हावयाचे कारण एवढेंच, की दुक्ताच अगदीं अशाच' तऱ्हेचा एक कडाक्याचा वादविवाद माझा आणि माइया एका मित्राचा झाला. एका प्रसिद्ध लखकाचा लघुकथासग्रह आम्ही वाचायला घतला होता, आणि आम्ही दोघटी त्याविषयी बोलत होतो. “ भिकार आहे पुस्तक अगदी ' ”' माझा मित्र उद्गारला. “ काय 1--भिकार आहे १...इतक्या सुंदर लघुकथा मराठींत अजून कुणीच' लिहिलेल्या नाहीत, अस मला वाटत । ” मी म्हणालो. “ खूपच रसिक्र आहांत तर मग तम्ही ! ” तो हेटाळणीच्या स्वरांत म्हणाला.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now