कालांतीळ निवडक निबंध २ | Kalantil Nivadak Nibandh 2
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
29 MB
Total Pages :
139
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)(१३)
हया एक साधु पुरुष ही कल्पना आह्यांलाही मान्य आहे. पण तुझी
असें मानळें तर तुमच्या धमाचा सिद्धांत घटतो; व न मानलें तर
: . . असमंञसंपणा पदरीं घ्यावा लागतो. याप्रमाणें दुमच्या मताला
: दौहोक्रडून अडचण येते. आणखी एक असा दोष येतो
तुही येथला देवाचा मुलगा हणतां. पण हें ह्मणणेंही युक्तिबाह्य आहे...
_ आह्मां मूर्तिपूजकांना नांबें ठेवून तुह्यी आपला देव निराकार,
_ मिगुण आहे असं स्थापन करतां, आणि त्याच वेळीं तुह्मी असें ह्मणतां. आ
काँ, आमच्या देवाला सुळगा आहे; हें जमावें कसें * पुच्रोत्पादनाला
खाकारत्व, सग्ुणत्व हे धमम अवदय पाहिजेत. ते धम जर तुमच्या
- दंबांत नसतील तर पतन्नोत्पत्ति असंभाव्य आहे; व असतील तर
आह्मां मूर्तिपूजकांना हसण्याचें तुह्यांल कारण नाहीं. व ईश्वर
* साकार व सगुण तुह्मी मानळां म्हणजे त्याबरोबर नंश्वरत्व हा
र धमेही त्या तुमच्या ईश्वरावर येऊन बसूं लागेल, अदा प्रकारच्या .
यां अनेक दोषपरंपरा तुमच्या त्या येशूच्या कल्पनेसुळें तुमच्या
मतावर येऊं लागतात. यासाठीं देव आणि सुसुक्षु यांच्यामध्यें .
_.. कोणी तिऱ्हाईत अवशय लागतो या मतावर कोणाचाही विश्वास
_ : बसणें शक्य माह. व हें मत कोणत्याही विचारी परधमीय माण-
“ -_ साच्या आदराळा यात्र होण्यासारखं नाहो, हें सिद्ध झालें. आदा,
” अंकीं करूं
डन नताान कवा सभ. नथ तयी.
नंबर २.
या विषयाचा विचार करीत असतांना खिस्ती धर्मावर उद्धव-' टि
| आतां ईर नित्य आहे असें मानळें ह्यणेज खिस्ती धमावर कोण-
कोणते अक्षिप येऊं शकतात याचा आपण दिचार करू. क्षिस्ती
: निल्यत्वाच्या दृष्टीनें उत्पन्न होणाऱ्या! दोषांचे स्पष्टीकरण पुढील.
ध्य ये्षूक्िस्त हा आपल्या मध्ये* की ह
User Reviews
No Reviews | Add Yours...