चिकित्साब्धि | Chikitsaabdhi

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Chikitsaabdhi by मणिशंकर गोविंद - Manishankar Govind

More Information About Author :

No Information available about मणिशंकर गोविंद - Manishankar Govind

Add Infomation AboutManishankar Govind

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
याशिवाय या देशच्या लोकांस या देशची औषधेंब* विद्ोष हितकारक होत, असें वर सांगीतलें आहे तेही खरच आहे. इग्लंड वगैरे थंड प्रदेशच्या लोकांस अनुकळ होतील अशीं औषधे हिंदुस्थानासारख्या उप्ण प्रदेशांतील लोकांस हितकारक व्हावी किंवा नाही याविषयी संशयच आहे. अनेक प्रकारची स्पिरिट, बांड्या व क्षार हीं द्रव्ये ज्यांत प्रमुख आहेत अशीं पैत्तिक प्रकृतीची इअमी औषधे या देशच्या लोकांस कशीं मानवावीं! ज्या औषधार्ने रोग तत्काळ बरा होतो तें औषध हितकारक होय, असे बहुत करून हीं समजतात. परंतु आप्पुरुषांचें मत य[हुन वेगळें आहे. कित्येक प्रजी औषधांनं उत्तमत्व मान्य केल्यावांचून चालत नाहीं, हं खर; तथापि कांहीं आपे वर सांगितल्या प्रकारचीं आहेत. तीं अर्शी की त्यांपासून तत्काळ गुण वाटला तरी इतर बाबतींत शरी- राला नकसान पोचल्यावांचून रहात नाहीं. ही गोष्ट साधारण लोकांच्या आपोआप समनतीत येण्यासारखी नाही. याशिवाय आणखी अर्थ आहे की अन्नही था देशच्या बहुत लोकांस इँग्रनी औषषाविषयी धमसंत्रंधाने अम्नीति बाटत आहे. या. स कारणांस्तव आयर्वेदावर प्रमुख असे मानलेले नरकसश्रूत आदि- करून प्रमाणग्रंथांच्या आधारानेंच, पण कांही! अपूर्व चातुयानें गुं- फललेला ग्रंथ देशी भाषांत रचन प्रगट केला असतां त्याचा हो* कांस बहुत उपयोग होईल, असें आह्षास वाटतं. आयेवद्यक विद्येच्या आयुर्बदनामक आद्यग्रंथांत, हित, अहित, सुख आणि दुःख असते चार प्रकारचं आयुष्य वर्णिले: आहे. त्याचप्रमाणं ,.आयुष्याचे स्वरूप, प्रमाण, व त्याठा वाढवबि- णारे व कमी करणारे आहारविहाराचे श्रकार यांबेंही .व्णेन




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now