रामायणाचा उपसंहार | Raamaayanaachaa Upasanhaar

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : रामायणाचा उपसंहार  - Raamaayanaachaa Upasanhaar

More Information About Author :

No Information available about महाराष्ट्रिय - Maharashtriya

Add Infomation AboutMaharashtriya

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
श्री श्री. सौ. लक्ष्मीबाई राणीसाहेब संस्थान भोर यांचें अल्प चारित्र. -गर्‍शीक-.-- पितृकुल. श्री. सौ० लक्ष्मीबाई राणीसाहेब यांचे वडिळांचें नांव रा. रा. वासुदेवराव पुराणिक व मातोश्रींचें नांव सी. भागारथीबाई ऊर्फ अम्मा असें आहे. या घराण्याचं प्राचीनत्व. पुराणिकांचे घराणें पूर्वापासून प्रसिद्ध आहे. यांचे मूळ गांव येरड्याचे उत्तरेस ५ मेळांवर असळेळ ढोहगांव हे होय. यांचे मूळचें उपनांब सनकाडे होतें. परंतु ह्या घराण्यांत पुराण सांगण|र पुरुष निवाळे त्यामुळें पुढें त्यांचे पुरा- णिक असं आडनांब पडलें. हे ळोहगांवी पुराण सांगत असत. श्रीतुकाराममहा- राज लहानपणी आपल्या आजाळी छाहगांथी जात असत, तेव्हां ते ह्या पुरा- भिकांचे पुराण श्रवण करीत. हेच पुराणिक पुढें तुकारामाचे भक्त झाले, अश॑ । आख्यायिका आहे. स्थानांतर. पुराणिकांची वस्ती पुढे छोहगांवाहून थेऊर येथे झाली व थोडेच दिवसांत त्यांनी थेऊर सोडून आळंदीस वास्तव्य केले. नंतर कांहीं कारणामुळें ते आळद । सोडून पुण्यास येऊन राहिले, श्रीशिवाजी छत्रपांते पुण्यांत कसब्यांत राहात असत त्या वेळीं पुराणिक घराणें कसब्यांतच राहात होत. शिवाजीमहाराजांना राज्या- भिषेक झाल्यानंतर त्यांनीं सुवणतुढा केली ती या पुराणिक घराण्यासच देण्यांत॑ आली होती. इंग्रजी अंमल सुरू झाल्यानंतर या घराण्यांत महादेवशास्त्री व विनायक- भा. शास्त्री हे दोघे जाडे विद्वान्‌ होऊन गेले. महदेवशाखरी यांनीं सिंघम्ध्ये मराठे । घ इंग्रजी शिक्षणाचा पाया भातला. व्यांनीं कराची येथे बर्‍याच सावजनिक




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now