ताडगोळे | Taadagole

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Taadagole by शंकर कृष्ण आठवळे - Shankar krishn Aathavale

More Information About Author :

No Information available about शंकर कृष्ण आठवळे - Shankar krishn Aathavale

Add Infomation AboutShankar krishn Aathavale

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
(१३) नाहीं. एका वाक्याच्या फटकाऱ्यांत सबंध चित्रच चित्र उभ कर.-- ण्याचें अनुपम कौशल्य श्री. आठवले यांच्या लेखणींत आहे. शब्दांचा आणि वणेनांचा विनाकारण फापटपसारा निमीण न करतां अगदीं मोजक्या, आवश्यक आणि रेव शब्दांत कथा- भाग ठळकपणे रंगविण्याची कला श्री. आठवळे यांच्यामध्यें आहे. समाजाच्या जीवनाशीं वाड्मय निगाडित असलें पाहिजे या आधु- निक साहित्यविषयक विचाराशी श्री. आठवले यांचें हें लिखाण सर्वस्वी जुळणारे असच आहे. समाजाला धक्के देऊन जागृत कर- ण्याचे श्री. आठवले यांच्या छेखणींत असलेले सामथ्ये याहीपेक्षा वाढेल असा मला विश्वास वाटतो. सदर “* ताडगोवळ्यां 'चा आस्वाद घेतल्यानंतर मनांत एक प्रकारची अस्वस्थता उत्पन्न होईल ब मस्तक भडकून जाईल आणि वाचक समाजाकडे डोळे उघडून ताठर दृष्टीनें पाहूं लागेल ! म्हणूनच या * ताडगोळ्यां !ना * बॉबगोळे १? ह नांव दिलं. असतें तरी तें शोभण्यासारख द्दोते ! यांत सवे कांहीं आलें! २३ फेब्रुवारी १९३९ ) सारस्वत वसाहत, पुणें १. प्रल्हाद केशव अत्रे.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now