संगीत शाकुंतळ नाटक | Sangiit Shaakuntala Naatak

[adinserter block="2"]
Add Infomation About. Kai. Anna Kirloskar
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
17 MB
Total Pages :
205
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about कै. अन्ना किर्लोस्कर - Kai. Anna Kirloskar
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)(२)शकुंतला सख्यांसंह प्रवेश करतं तो प्रसंग, अंक १ लाःशकुंतला सख्यांना हांक मारते-- ( संस्कृत ) “ इत इतः सख्यो”यार्चे भाषांतर तीन ग्रंथकारांनी तीन प्रकारांनी केल आहे. प्रो.
ठक्ष्षणशासत्री ठेले-- “ सख्यांनो, इकडे इकडे या अशा. ”रा. रा. के. वि. गोंडबोले:-- “ इकडून इकडून ग सख्यांनो. ”आर्यभूषणप्रतः--- “ सख्यांनो चला इकडे या. ”किलस्किरांच्या वेळीं शकुतला बोलत होती ते वाक्य:--“सख्यांने|
कढें याग इकडे या. ”झाकुंतला व सख्या झाडांना पाणी घालतांना इतस्ततः: हिंडत
आहेत, ही कल्पना केली म्हणजे शकुंतला दोर्घी सल्यांपासून कांहीं
अंतरावर गेली असून ती तेथून सख्यांस “इकटे याग इकडे या” म्हणून
हांक माग्ते आहे ही कल्यना बरोबर वाटते.( प्रसंग ) शकुंतळेच्या वल्कलाच्या चोळीची गांठ प्रियंवदेने वट
बांधल्यामुळे ती जखडल्यासारखी झाली होती. ती गांठ सैल करण्यास
तिनें अनसूयेस सांगितल्यावरून प्रियंवदा हझणते:--संस्कुत:--“अत्र पयोधरविस्तारयिठू आत्मनो योवनमुपालभस्व.”'पो९ लेले यांची प्रियंवदा या ठिकाणीं म्हणते: “ मलाग बाइ
का दोष देतेस याचा ? आपल्या अंगांत मुसमुसणाऱ्या तारुण्याल!
बाल लाव कीं ! ”'रा० रा० के. वि. गोडबोले यांची प्रियंवदा म्हणते: “ (हंसत)
याबद्दल स्तन पोसविणाऱ्या तारुण्याला दोष लाव ! मला काँ बाई
उगीच ! ।आतां किलॉस्करांची प्रियवंदा काय म्हणते ती पहा:--*( हंसत )
सख, तुझें तारुण्य घटकोघटकीं, तुझ्या अवयवांस वाढवीत आहे, म्हणून
ही वल्कलाची चोळी अव्वळ झाली असेठ, तर त्या योवनावर रागार
मज गरिब्यावरग का?! ”
User Reviews
No Reviews | Add Yours...