आंबट - गोड | Aanbata God
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
7 MB
Total Pages :
112
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)५ भाऊजी. शफ्थ भाहे.” ७
क अभ. अच अ. क म आ आण आ की आनत टी त आन, अ आसि ससि टाटाची गा आणि आच द प भः मच, म पनत मॉ आरग. आ टा चली. आ य सीन अनी
बसतात न श्रसतात तोंच: वहिनी तणतणत देवघराच्या दाशी. आल्या
“बाई-बाई-कळस झाला ! आतां मात्र मी ऐकणार नाहीं. एक. भाऊजींना
तरी बाहेर पडावं लागेल नाहींतर मला तरी-बोला, कोण हबं तुम्हांला !
मीकीं भाऊजी !--” दादांनी शांतपरण॑ उमेकडे पाहिलं. उसा रागाने थरथर
कांपत होती. दादांनीं परत एकदां विठठल--रखुमाईकडे पाहिलं. रखुमाईच्या
चेहऱ्यावर सौम्य मधुर हास्य विसलत होतं !
एकदोन क्षण स्तब्धतेंत गेले.
“बोला म्हणते ना !---कोण हवं तुम्हांला--मी कीं भाऊजी!”
पुन्हां एकदां वहिनी कडाडल्या. दादांनी पुन्हां एकदां 'पांडुरंगाकडे
पाहिलं, देवाची पूजा किंचित् ढासळल्याचा दादांना भास झाला--
“फार झाला तमाशा. तंच सांग त्याला आतां--” बोलतां: बोलतां
दादांचा कंठ दाटून आला.
“काय!”
“कीं आतां दुसरं ब्रिय्हाड पहा--” आणि ह्ावर एकही दादर न
बोलतां दादा देवघराच्या बाहेर आले
बह्नी तणतणतच ब्राहेर आल्या. “बरं झालं द्यांनींच सांगितलं दुसरं
घर पहायला म्हणून नाहींतर नवराबायकोनं माझ्याबर आळ घातला असता
इतके दिवस सांगत होतें पण कांहीं झालं नाहीं. नीट वागायला. बरं झालं
आतां भावानंच कान येंचले. ते.”
बहिनींचे शब्द रामच्या कानांत तापल्या तेलाप्रमाण॑ उतरत श्षेते.
इंदिरिनं॑ रामकडे पाहिलं. रामचा चेहरा गोरामोरा झाल. इंदिरेन
चद॒कत् तोंड फिरवलं. वहिनींच्या तोंडाचा पट्टा चालूच होता.
“आतां कळेल सुख, लोक लाथा मारतील तेव्हां समजल, इतके
दिवस आयंत्या पिठावर ओढीव होते रेकीट्या-आतां जपं किती ते
अहयप्याला ! कुणीसुडां फिरकणार माहीं.” देकेटचीं वाक्यें इंदिरेछा उद्देशून
User Reviews
No Reviews | Add Yours...