डाक - घर | Daak Ghar

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Daak Ghar by काशीनाथ विनायक भागवत - Kashinath Vinayak Bhagavat

More Information About Author :

No Information available about काशीनाथ विनायक भागवत - Kashinath Vinayak Bhagavat

Add Infomation AboutKashinath Vinayak Bhagavat

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
शे डाक-घर. अमल१--वैद्यांना कसें समजलें हो ! माधव१---काय तरी बोलणें हें ! वैद्यांना न समजावयाला काय झालें १ ते एवढीं मोठमोठाली पुस्तकें वाचतात तीं उगाच वाटतें ! अमल१--पुस्तकें वाचून त्यांना सर्वे कांहीं समजतें ! आश्चर्य आहे. माधव१---समजतें तर ! तुला हें माहीत नाहीं ! अमल१---( सुस्कारा टाकून ) हं ! मीं अगदींच अडाणी तर मग ! मी पुस्तके वाचीत नाहीं कांहीं नाहीं. माधव१---आतां तूंच विचार कर म्हणजे झालें ! हें पाहा, मोठमोठे जाडे पंडित असतात कीं नाहीं ते अगदीं इुबेटूब तुझ्यासारखे वागतात. ते कधीं घराबाहेर मुळीं जातच नाहींत. अमल१---खरेच का ते सारा वेळ घरांत बसून काढतात ! माधव१---होय. बाहेर हिंडावयाला त्यांना वेळ कोठचा ! रात्रंदिवस पुस्तकांत डोकीं खुपसून ते बसतात आणि वय्यांचें दुसरीकडे कोठें लक्षच जात नाहीं. तर मग छकुल्या, तूं मोठा झालास म्हणजे तं पंडित होणार ना १ आणि मग तं केवढेतरी मोठे जाड जाड ग्रंथ वाचूं लागशील व लोकांत तुझी जिकडे तिकडे बहावा होईल व लोक तुला म्हणूं लागतील, “ किती मोहटा विद्वान्‌ पुरुष हा ! * अमल१--छे ! छे ! काका, तुमच्या पायाशपथ मी सांगतो, मळा कांहीं पंडित व्हावयाचे नाहीं. कध्यीं कध्धीं नाहीं. माधव१--पवेडा रे वेडा ! मी जर मोठा विद्वान्‌ झालें असतों तर माझ्या मागची केवढी यातायात चुकली असती ! अमल!--8 ! यापेक्षां मी जिकडे तिकडे खूप खूप हिंडेन व जें कांहीं असेल नसेल तें सर्व पाटून घेईन.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now