श्रावणसरी | Shraavanasari

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : श्रावणसरी  - Shraavanasari

More Information About Author :

No Information available about विष्णु गणेश - Vishnu Ganesh

Add Infomation AboutVishnu Ganesh

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
चांदीचे सफरचंद १ : ळ्न्य्े वृू[शतक इळदीकुकू राघाकाकूच्या इतके झोकदार, त्या आळींतल्या, एवढच नव्हे तर पलीकडच्या बोळात असणाऱ्या घरात एकीचेंहि झाले नाही. माडलेच्या गौरीची प्रशसा करीत करीत बायका बाहेर पडत होत्या. गौर पाहून धन्यवाद गाणाऱ्या बायका म्हणत. “* काय सुरेख आरास झाली आहे हो! ... विजेच्या दिव्यांच्या प्रकाश[त चिन्रे नुसती खलून दिसताहेत... तो किल्ला. ..ते शिपाई ... ती आगगाडी ... ती मोटार ... अन्‌ चारदींचे सफरचंद ... ते तर फारच सुंदर दिसत आहे !' विशेषतः चांदीच्या सफरचदाचा उल्लेख बहुतेक जणींनी केला. -- प्रवेत रसाची मरलेली कासंडी 'ाद्यावरून उतरून ठेवीत असतां एक बाई ग्स॒ पिताना राघाकाकूंना मुद्दाम हाक मारून म्हणाली, “तुम्हा ते चांदीचे सफरचंद ठेवले आहे ना- गौर झकास दिसते आहे त्यानं ! कुणालाहि हेवा वाटेल तुमच्याजवळची ती वस्तु पाहून ! ”' राघाकाकू यशवताकडे ओझरते पाहून इंस्त उद्गारल्या, “ चागल्या चागल्या जिनसांचा संग्रह करण्याचा आम्हां नतेवाईकांत रिवाजच आहे. *




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now