सुबोध सार १ | Subhodasar 1

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Subhodasar 1 by रंगनाथ सखाराम ळाळे - Rangnath Sakharam Laale

More Information About Author :

No Information available about रंगनाथ सखाराम ळाळे - Rangnath Sakharam Laale

Add Infomation AboutRangnath Sakharam Laale

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
र र ळा अर्धे. --- दशन, व्यान, स्परी इद्दीकरून मत्ती आणि कासवीण तशीच पक्षिणी ह्या आपल्या आपल्यात पाळितात; तते साधूहे दैनादिकांनी दोन जनते रक्षितात. तालर्य.---साधुकद्ीन हे एक प्रकारचे जीविताचे पोषणच होय. न विठ््षिनेवगर्छेति संगदोषेणसाधवः ॥| क्षविश्‍िविमहासये श्वंदनोनविषायते ॥ ५१ ॥ अर. --जे साधु ' असतात. ते. खलांच्या संगदोघाने कदापि विकार पावत नाहीत. यास इ्टांत असा. की चंदनवृक्ष अमतात्‌ महातपीनी बेष्टित केला तथापि तो तत्तबंधी विषाने युक्त होत नाहीं... तात्पर्व.---' मु्तगतिपासून साधुचे मनास विकार उत्पन होत नाडी. साधूनांदर्शनंपुण्यं तीर्थभूताहिसाधव' ॥ काछेनफलतेतीर्थ सद्यःसाधुरामागम' ।॥ ५२॥ अर्थ, --साधुंच दर्शनच पुण्यकारक होय काकी साधु तिर्येर्पच आहेत. तीर्थ पुण्यदायक खरे परंतु काले करून फल देते आणि साधु समागम तात्का्‌- छ उत्तम फळात देतो. तात्पर्य.---ताधुचे दरीन तत्काळ फल्हुप होते. संत्यज्यशूर्पवद्देपान गुणानगृण्हातिपंडित' ॥ दोषप्राहीगुणत्यागी पछोलडवदर्जन' || ५३ || भर्श.---पडीत सुपात्रमाणे दोषांचा झागकरून गुण प्रहण करितो आणि दुर्जन स्वभावाने चाळणी सारखा अतल्यामुळें तो गुणांचा त्याग करून शोष प्रहण करितो. तात्यर्व.-दुर्जनाची अवगुणावर प्रीति फार अतते. सुमुखोपिसुवृत्तोपि सम्मार्गेपतितोपिच ॥ महतांपादलम्रोपि व्यथयत्येबकंटक' || ५० ॥। अर्थ.---काटा उत्तम मुखाने युक्त जरी आहे व चांगला वरुलाकति असून उत्कृष्ट मागीत जरी पडलेला अला आणि यद्यूपि मोठ्यांच्या प[- याला लागद्मा तथापि तो जसा व्ययाच देतो तसा दुर्जन, सुंदर मुखयुक्त, सदाारी, सन्मागात वणारा व महात्यांच्या पाया पडणारा अता जरी अत्तला तरी तो दुःखदायकच जाणावा. तात्पर्य... दुर्जन कसाहे अ. तथापि तो दुश्खच देणारा होय, टे त 4 १ ग प ग व ग $




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now