कुंपणा वरून | Kunpana Varuun

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Kunpana Varuun by श्रीधर बाळकृष्ण रानडे - Sridhar Baalkrishn Ranade

More Information About Author :

No Information available about श्रीधर बाळकृष्ण रानडे - Sridhar Baalkrishn Ranade

Add Infomation AboutSridhar Baalkrishn Ranade

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
[ सुंदर तलम वस्त्र नेसलेली पाकोळी हातांत पाळलेला बहिरीससाणा घेऊन घाईघाईने येते. ] पाकोळी : नेत्रा ! नेत्रा ! अग, अशी जाऊं नकोस ! थांब ग! माझा लाडका राजस राणा - बहिरीससाणा पाहा तर खरा ! कसा गोजिरवाणा आहे ! -- अईंग ९७ $-! मेल्या. . . ! चावलास बोटाला ! भूक लागली आहे ग याला, नेत्रा ! चावतोय्‌ | मांस पाहिजे होय कोवळे लसलुशीत. तर! तर! कसलेही मांस चालेल म्हणतोस १ काडी पैलवानाचें - जरत्कारूचें चालेल -- १ अरे लबाडा | इतकी भूक लागली होय बचाला ! काय म्हणतोस १ पेंढा भरलेले, गाडगी डोक्याचें बुजगावणें सुद्धा चावून खाशील ! खादाड कुठला. . .. . .! अय्या ! हें कोण आहे पलीकडे १ झुरळ, बुजगावणे का जरत्कारू | ससाण्या, जेव पोटभर आतां ! [ काजू कुंपणाजवळ येतो आणि आनंदातिशयाने ओठाशीं जुळलेली बोटें लावून तिच्याकडे चुंबन फेकल्याचा आविर्भाव करतो. ] काजू १ पाकोळी ! पाकोळी ! माझी पाकोळी ! कशी मला विसरलीस तं इतके दिवस ! “ ... कुंपणावरून, उट्टाण करून ! चित्‌ घन चपला ... हुंहंह्रं हंहंहं .. -झपूझा गडे झपूर्सा ! पाकोळी २ [ चमकून मागें सरकून हेटाळणीच्या स्वरांत ] कोण १ काजू १ तं. १ इथें कुठें घडपडायला आलास १ जगांत दुसरीकडे कुठें जागा नव्हती का! कुणाच्या ठोकरीने आदळलास तं इथें १ काजू : किती थट्टेखोर आहेस ग तूं पाकोळी ! मी डॉक्टर बिंदुकाकांकडे राहायला आलां आहे आतां ! अगदीं तुझ्याजवळ ! नुस्तं हें कुंपण आहे मधे बघ ! पाकोळी, आतां मी अगदीं एकटा पोरका आहें ग! तुला माहीतच आहे -माझा जुळा भाऊ -प्रदीप आपल्याबरोबर कॉलेजांत होता १-मेला ! कलकत्त्याच्या बॉबहछयांत चेंगरला ! मी खूप खटपट केली वांचवायचो, पण काय १ मी आतां एकटाच उरलो! डॉ. बिंदुमाघवकाकांचा मी मदतनीस आहें ! हो! शास्रीय शोध लावतों आहें मी ! विटामीन, ग्रंथीरस, हार्मोनियम... ...जाऊं दे तें--- | पाकोळी ! माझ्या फुला ! फुलपांखरा ! माझे तुझ्यावर कित्ती कित्ती प्रेम आहे म्हणून सांगूं ! १३




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now