महाराष्ट्र वाड्मय - प्रवेशिका १ | Mahaaraashtra Vaangmay Praveshika 1

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : महाराष्ट्र वाड्मय - प्रवेशिका १  - Mahaaraashtra Vaangmay Praveshika 1

More Information About Author :

No Information available about गंगाधर गोविंद कानेटकर - Gangadhar Govind Kanetkar

Add Infomation AboutGangadhar Govind Kanetkar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
२े महाराष्ट्र वाछय-प्रवेशिका कळून आहें. पण त्याला आतां काय इलाज १ आहे तें बरंच आहे, असा मनाचा घडा करून मी राहिलों. आज रविवार होता, म्हणून घरांत सर्व संथपणें चाललें होतें. जवणखाण झाल्यावर चार दोन घटकांनी मोरोबा घरीं आले, आमच्या इकडच्या तिकडच्या पुष्कळ गोष्टी झाल्या. मीं माझ्या सुखदुःखाच्या हकीकती चार घटका सांगितल्या. त्यावर मोरोबा म्हणाले, * अप्पा, तुम्ही उगीच कां व्यर्थ दगदग करतां! मी तुम्हांला सांगूं का एक युक्ति ! मळा तर बुवा ती फार पसंत वबाटते.' यावर मीं म्हटलें, * काय, सांगा तर पाहूं तुमची युक्ति १? पडळी पसंत, दिसली उक्त, तर कां न करावी! माझे इष्ट सेही काय ते येथें तुम्हीच; भापला परका का भाव आहे!” मोरोबा/--तशांतळे नाहीं हो. ज्याचें त्याला कल्याण अकल्याण दुस्यापेक्षां विशेष चांगलें कळतें; तेव्हां त्याच्या पसंतीने सव कांहीं व्हावें हें ठीक, एवढंच माझें म्हणणें. मळा तर ती गोष्ट फार पसंत वाटते. मी आमच्या यजमानांच्या कानांवर ती गोष्ट कधींच घातली आहे. फक्त तुमच्याकडे विचारणें व्हावे, आणि मग तें काम मीं करावें म्हणूनच काय तो आजपर्यंत अवघि लागला. मी सांगतों ती युक्ति तुम्ही मुकाट्याने बेलाशक करा-समजलांत १! वहिनी, काय चाललें आहे आंत! ऐकढेंत का आम्ही काय बोलला तें! मी!---जाऊं द्या हो, बायकांना काय विचारावयारचें आहे त्यांत १ मळा अगोदर सांगा तर खरे तुम्ही काय म्हणतां ते £ बायका काय, तोबऱ्याळा तेवढ्या पुढें. १ खावयाला.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now