भारतामृत | Bhaarataamrit

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Bhaarataamrit by गणेश रामकृष्ण हवळदार - Ganesh Ramkrishn Havaldar

More Information About Author :

No Information available about गणेश रामकृष्ण हवळदार - Ganesh Ramkrishn Havaldar

Add Infomation AboutGanesh Ramkrishn Havaldar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
भारतामूत पुढे असलेच एक उदाहरण आहे. दुर्योधन म्हणतो, जसें नदीचे तसें शराचें कूळ पाहत बसूं नये. कार्तिक- स्वामीचा जन्म सहा मातांपासून झाला, म्हणून त्याचा प्रताप फुकट गेला असं कोण म्हणेल ? मंद प्रताप त्यांचा समजे तो मृर्खतालता-कंद ।६४| आणखी असलच उदाहरण देण्यासारखं आहे. कुदाल प्रश्नरूपानें नारदान धर्माल्य राजनीति शिक- विली आहे. या विपरयींच्या प्रत्येक छछोकाचा आरंभ कच्चितू (कीं काय) या शब्दानं झाला आहे, म्हणून या राजनीतीला कच्चितू प्रश्न म्हणतात. या शोकांतील एक चरण मृखांना हाताशी श्ररणारा आहे तो असा कन्चित्‌ सहस्त्रर्मर्खाणामेक क्रीणासि पण्डितम । ( सभा. अ. ५ को. ३५ ) रामदासांनी मृखोचे वर्ग लावण्यांत अनेक आव्या खर्ची घातल्या आहेत. ग्रीक कवि होमर यानेही मूर्खाचे सुन्दर लक्षण देऊन त्यास हाताद्ीं घरले आहे तो एक भृखं समजा उमज जो सग्ळ अर्थ मागून ॥ १५ ॥ ( इलियड सर्ग १७ भाषांतर स्वक्ठत ) यावरून असे दिसते कां, मृख लोक देवांना प्रिय असतात तसे ते कवींनाही असतात. याचं मुद्याचा विचार करतांना दुयांधन कर्णाला म्हणतो, क॑थमादित्यसदु् मृगी व्याप ' जनिष्यति ॥ १६ ।। ( आ. अ. १३७) या एका चरणाचा विस्तार पंतांनी याच सुरांत श्वार चरणांत केला आहे तो असां प्राकृत योषा याची जननी, ह तो नव्हेच युक्तीत । पिकते मोक्तिक मुक्ताशुक्तींतचि ते न अन्य शुक्तींत ॥ ६९ ॥ प्रसवे व्याप्र(स मुगी काय उकिरड्यांतही हिरा पिकतो १। जरि वाढिला कुळीही काकाच्या काक कॉय रे पिक तो १॥ ७० ॥ ( आ. अ. २५) अर्जनान द्रुपद राजाच्या सैन्याचा नाद केला. स्याचे वर्णन करतांना पंत म्हणतातः र वदान्तीसा अर्जन, रिपुभट गातमनयज्ञसे, नाशा । तदबळ पाव ...... ॥ १८ ॥ ( आ. अ. २६) गातम मृनीनीं न्यायद्ास्त्र केले. त्या शास्त्रांत प्रवीण असलेले लोक ज्याप्रमाणे वेदांतद्यास्त्रांत प्रवीण असलेल्या लोकांपुढे टिकत नाहीत, पराभूत होतात, तमे ट्रुपदाचे बीर अर्जनापुढे पराभूत झाले. पंत पण्डित कवि, तव्हां पॅहिताच्या भाषणाला उचित अशा उपमा त्यांच्या काव्यांत आढळतात. “ पाण्डवांचा मला हवा वाटतो. माझ्या मुलाचा उस्कर्प जिन हो<ल ती युक्ति सांगा,?? असं धृतराशूनें कणिकाला विनविले. त्यानं द्यात्रूचा मुळांत उच्छेद कपटाने करावा अशी नीति सांगितळी. तीविपयी पंतानी असं म्हणून ठवळ आहे: तर्काथित जम्बुक-कथी मांत्र करिन कौतुके, न मी अणिक ॥ ६ ॥ ( आ. अ. २७) याप्रमाणे जम्बुककथा तेवढी त्यांनीं सांगितली. परंत ती नीति क्ली असावी याविपयींची वाच- कांची जिज्ञासा अतृप्त राहते एवढच नव्ह, पण नुसती जम्ब्रकक था वाचून ती वाढते म्हणून येथे त्या नीतींतील कांहीं मळांतले शोक दिले आहेत अआरमित्रो न विमोक्तव्यः क्षपण बह्मपि ब्रुवनू । कृपा न तस्मिंनू कतेव्या हन्येदवापकारिणमू 1९ ३॥ प्रहरिप्यनू प्रियं ब्रूयांतू प्रहरक्षपि भारत । प्रददत्याप प्रिय ब्रूयात्‌ शोचंनिंव रदनिंव ॥५६॥।




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now