दीघनिकाय १ | Dighanikaya 1
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
22 MB
Total Pages :
292
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about चिंतामण वैजनाथ राजवाडे - Chintaman Vaijnath Rajvade
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)[७]
जगवुत्यात्ते झाली असें मगवंतांचें स्वतःचे मत होतें असें समजण्याचें मर्ळापच
कारण नाहीं. वस्तुस्थिति तशी नव्हतीच. प्रतिपक्षाचीं मतें किती चकीचीं व
हास्यास्यद आहेत हें दाखविण्याच्या उद्देशानेच अशा तऱ्हेच्या गोष्टी सांगितल्या
असल्या पाहिजेत.
या सूत्रांस “ संवाद १ ( 1218010009 ) अर्सें १५1५७ 129४108 यांनीं नांव दिलें
आहे तें समर्पक नाहीं. यांतील बरेचसे संवाद नाहींतच. त्यांत फक्त बुद्धांनी
केळेळे उपदेश आहेत. कांहीं मात्र संवादात्मक आहेत. पण त्यांत देखील भग-
वंतांचेंच प्रामुख्य दिसून येतें. बाकीचे सर्व निमूटपणें ऐकून माना डोलविणारे व
विचारल्या प्रश्नाचें उत्तर देणारे असतात. त्यामुळें त्या संवादास एकांमीपणा
येतो. ही साधारण सूत्रांची तऱ्हा आहे. परंतु कांहीं ठिकाणच्या संवादांत जिवेत-
पणा दिसून येतो, व तेर्थे प्रतिपक्षाचीं जोरदार वाटणारी विधानें व तीं खोडून
काढण्यांत भगवंतांचें दिसून येणारे चातुर्य यांचा मिलाफ दिसून येतो. *
असा जेथें खरा वादविवादाचा मासला दिसतो, त्याठिकाणी भगवान बुद्धांच्या
उपदेश करण्याच्या पद्धतीतील खरें मर्म लक्षांत येतं. सर्व साधारण उपदेशाची
तऱ्हा म्हणने प्रसंगास साजेल असा विषय घेऊन तो अगदीं कमी बुद्धीच्या मनु
ष्याला देखील सहज समप्जेल इतक्या सोप्या रितीने व उपमा, गोष्टी वगेरे मधन
मधून सांगून मनोरंजक होईल अशा प्रकार विवरण करावयाचा, परंतु जेथे प्रति
पक्षीय कांहीं ठाम मते घेऊन वादइविवादास आला असेल त्या ठिकाणीं भगवंतांची
पःद्धत अशी असे कीं, पहिल्यानें प्रातिपक्षाचें म्हणणें कबूळ करावयाचें व नंतर
त्याला सोपे सोपे प्रश्न करून हळूं हळुं त्याला आपल्या पूर्वीच्या म्हणण्यापासून
दूर नेत नेत शेवटीं आपला मूखपणा कबूल करावयाला लावावयारचां. अशा
रितीनें त्याचें मन तयार झाळें म्हणजे मग त्यास आपली स्वतःची ( सामुद्क-
सिका ) धर्मदेशना सांगून धर्मचक्षु प्राप्त करून द्यावयाचा.
१. बिनयपिटकांतही हाच प्रकार आढळून येतो. एखाद्याने कांहीं तरी चकीचें
वर्तन करावयार्चे, त मिक्लूंनी भगवंतांस जाऊन सांगावयार्चे, मग त्यांनी त्यास
बोलावून आणून “ तूं असें केळेंल काय ! ? म्हणून विचारावयाचें, त्यानें ताबडतोब
आपला अपराध कबूल करावयातवा व बुद्धांनी नंतर ' असें कळूं नयें ' म्हणून नियम
घाळून यावयाचा, ह्य जिकडे तिकडे प्रकार व याचीच सर्व ठिकाणीं पुनरावृत्ति |
२. उदाहरणार्थ सोणदण्डयुत्त, तेपिज्जेसुत्त व पाटिकसुत्त प्रहा. 3. ए. १५१ पहा.
< 816 हया प्रगड पच फाोमते68०म ह6 606080 टप७ ४०४३६०]1प0६् ०7
वठ? उह 0136 068 उिपवत]8, ज16 016 01807018010610 1031810६86 २०79 061 068
30०7865, * 01६6४1. 7. 84.
User Reviews
No Reviews | Add Yours...