ज्योतिर्विलास | Jyotirvilas

88/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : ज्योतिर्विलास  - Jyotirvilas

More Information About Author :

No Information available about शंकर बाळकृष्ण दीक्षित - Shankar Balkrishn Dikshit

Add Infomation AboutShankar Balkrishn Dikshit

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
२ ज्योतिर्विछास. मह्दाम म्हणा, किंवा साहजिक म्हणा, रात्रीच्या पूर्वभागी क्षणभर विश्रांति घेतोच घेतो. व अशा अनेक प्रकारांनी विश्रामसुखास्ताद घेणाऱ्या मलु- व्याचें आकाशाकडे एकादे वेळीं तरी सहज लक्ष जात. तश्ञांत भगवाच र॒ञजनीवछुभ उद्य पावढेला असला तर तों आपल्या आनंददायक चांद्रे- केल मनष्याचें मन आपल्याकडे सहज आकर्षितो. प्रतिपदाद्वितीयेची नँद्रेकोर पाहन ज्याचें मन आनंद्भरित होत नाहीं असा कोण आहे ! रमणीय पृणेचंद्र पाहून क्षणभरडी ज्यास दुःखाचा विसर पडत नाही दोण आहे? ळहान मुलेही मातेच्या करिप्रदेशीं आरो- हण करून चांदोबाकडे पाहून आनंदभारित होतात. कोणीं * चांदोबा र्‍वांदोचा भागलास का ? इत्यादि चटके म्हणत नाचत बागडत असतात र्‍ेंद्रबिंबावरून ढग धावत असलेळे पाहून ' चंद्र धावत आहे. असं कोणी मल म्हणत असतात. व कोणी * चेद्र धावत नाहीं, ढगचच धावत आहेत, ? अदा त्यांची समजूत करीत असतात. काणी आकाशकटाहात सर्वच पसरळेल्ीं हजारों नक्षत्र पाहून *परडीभर पुलं, तुझ्यान वचवत ना माझ्यानें वेंचवत ना, अशा उखाण्यांनीं त्यांचे अनंतत्व, अपारत्व व [चर- स्थायित्व दर्घवीत असतात. सारांश, केव्हां ना केव्हां थोडाफार वेळ तरी आकाशातील तेजांचे विलास पाहून आनंदाश्चयंसमुदांत पोहत नाही असा काणा नाहे. सहस्ररश्मीस राग येऊन त्याने आपल्या तीव्र करांचा मारा सुरू केल्यामळें गर्भगलित होऊन त्यापुढे तांड वर काढण्यासही भिऊन गला व गार वाऱ्यांची एकादी झळक येऊन ती क्षणभर तरा या तापापासून मक्त करील कीं काय अशाविषयीं उत्कंठित झालेला आमची कांही ॥संत्र- मंडळी, तो उष्णराश्मितपन गेला कीं आहे, गेला को आहे, ह हळूच पाहात तो कोठे दिसेनासा झाल्यावर कांहीं वेळाने बाहेर पडून एका नंदाच्या तीरीं गेली. नदीच्या रमणीय उद्‌काने त्यांच्या तापाविमोचनाशेला पाझर फुटू लागला. इतक्यांत पश्चिमेच्या बाजूस सुंदर तेज चमळू लागलं, तिकडे त्यांचें ठक्ष गेलें. कितीतरी आनंददायक तेज तें ! त्याला पाहून




User Reviews

  • KUNDAN ROKADE

    at 2022-07-06 05:18:53
    Rated : 8 out of 10 stars.
    Can't download
Only Logged in Users Can Post Reviews, Login Now