ज्योतिर्विळास | Jyotirvilas

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Jyotirvilas by शंकर बाळकृष्ण दीक्षित - Shankar Balkrishn Dikshit

More Information About Author :

No Information available about शंकर बाळकृष्ण दीक्षित - Shankar Balkrishn Dikshit

Add Infomation AboutShankar Balkrishn Dikshit

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
1. 3 ज्योतिर्विछास चं सव बिंब आरक्त दिसूं लागलें. तो आसक्तपणा चंद्रोदयींच्या आरक्तपणा- हून निराळा होता. शेष राहिलेला तेजस्वी भागही जातो की काय अशा चिं- तेत बराच वेळ आध्षी होतों; इतक्यांत तेजस्वी भाग वाढत चालला, तेव्हां आ- मच्या जीवांत जीव आला. कांहीं वेळानें बरेच ग्रहण सुटलें, इतक्यांत, चंद्रा-. चा आस झाला आहे त्यास सोडवावे म्हणूनच कीं काय पूर्वेस त्याचा मित्र * वर येत आहे अशीं चिन्हें दिसू लागली. त्याच्या प्रभावाने कीं काय न कळे, तो येण्यापूर्वीच बहुतेक ग्रहण सुटले, इतक्यांत सूयानें मस्तक वर केळे; व तो त्या चंद्राकडे निरखून पहात आहे असें आह्यांसत दिसले. तरी त्यावेळीं ग्रहण पूर्ण सुं नव्हतंच. तेव्हां मिन प्रत्यक्ष आला असतांही आपटे संकट द्र होत. नाही, असा मिन्न काय कामाचा १ असें वाटून व हा. आपला अपमान झाला...” है अशी समजूत होऊनच की काय चंद्र लागलाच क्षितिजाच्या आड खालीं गै- छा, महणांतून चंद्र मुक्त होईल अशी आशा आह्मांस लागली असून ती पूर्ण होण्याचा संभव दिसत आहे, तोंच ग्रहणमोक्ष न होतां चंद्र दिसेनासा झाला. यामुळें दुःखित होऊन कित्येकांनी त्या दिवशी अन्नपाणीही घेतले नाही. सा- येकाळीं सूयोस्त झाला तरी रोजच्याप्रमाणे चंद्र दिसेना; तेव्हां त्यास पाह- ण्याविषयीं सर्व लोकांचे नेत्र अधिकच उत्सुक झाले. इतक्यांत म्रहणापासून मुक्त झालेला चंद्र टे | लागळा. तेव्हां सवीचा आनंद गगनीं मावेना. पण दु- सऱ्या दिवशीं सूर्यास्ताबरोबर चंद्र दिसेना. तिसरे दिवशींही तसेंच झालें. एक दिवस षाला, दोन झाले, तीन झाले, तरी चंद्र पूर्वीप्रमाणे सायंकाळी सूर्यास्ता-. बरोबर दिसेना, तेव्हां चंद्रावर असें संकट तरा काय आरे आहे, आज चंद्र- | हः क$ दशन झाल्यावांचून अन्न व्यावयाचं नाहीं, असा पुन्हां चतुर्थ दिवशी पुष्क- ळांनी निश्चय केला. तेव्हां त्या संकष्टनाशनव्रताबेच की काय त्या दिवशीं (€ चतुर्थीस ) चंद्र सुमार आठ घटका रात्रीस प्रसन्नवदुन उगवळेला दिसला. तरी पण त्याजवर कांहीं तरी संकट आहे होते खरंच, असें दिसून आहे, तो पूर्णिमेच्या राचीप्रमाणें पूणे नव्हता. त्याचा बराच भाग नाहींसा काला होता... याप्रमाणें मंडळीचा क्रम बरेच दिवस चालला. तितक्या अवकाशांत आ< | । कायात पुष्कळ उलाढली झालेल्या दिसल्या, त्यांत चंद्र हा रोज दोन दोन ) का मागाहून उगवतो असें अनुभवास आहें. पुढें दहा बारा दिवशीं सहन 1: अह काळचा आरक्तपणा काळसर रंगावर असतो. द मित्र शब्द सूर्यांचाही वा- ' नक आहे हॅ सुप्रसिद्धच आहे, र
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now