गीतरचनान्तर | Giitarachanaantar

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : गीतरचनान्तर  - Giitarachanaantar

More Information About Author :

No Information available about अज्ञात - Unknown

Add Infomation AboutUnknown

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
नस्तावना पुराणमित्येव न साधु सवे न चापि काव्यं नवमित्यवद्यम्‌ । भवे्धि किंचित्छुविचारणीयं पुराणदृष्ट नवशास्त्रसिद्धम्‌ !। श्रीमद्धगवद्‌गीतेच्या रचनांतराचा प्रस्तुत ग्रंथ बाचकांच्या हातीं देतांना त्याचा लेखक फारच कचरत आहे. कारण, एक तर, गीताग्रंथ हा जसा पुराण तसाच पबित्र, जितका ततत्वबोधक तितकाच व्यबहारप्रेरक. नीति ब धम यांना आधार, आणि आर्यावर्तातच काय पण अखिल भपृष्ठावरहि सवमान्य झालेला, थोडक्यांत तो पैक दिव्य ग्रंथ होय; आणि दुसरें म्हणजे त्याच्या प्रस्तुत स्चनेच्या ऐवजीं अन्य रचना सुचावेणारा त्याचा लेखक अगदीं नवशिक्या, वाड्मय, काब्य, नीति, धर्म, तत्त्व, वगर कोणत्याहि विषयांत प्राबीण्ययद॒ न मिळालेला व मराठी वाचकांना सवैतापरी अपरि- चित असा आहे. लेखनविषय ब लेखक यांचा हा संयोग सकृद्दशेरनीच विषम स्वरूपाचा होय आणि स्वनांतराच्या उच्छंखल कृतीने ही बिषमता तर भीषणह्ि वाटण्याचा संभव आहे. अशा स्थितीत, प्रस्तुत लेखक है घाष्टे कां करीत असावा हे वाचकांना कोडे पडल्यास त्यांत कांही नवल नाहीं. मतस्वातंत्र्याचा व लेखनस्वातंत्र्याचा हा केवळ दुरुपयःग होय, असेहि त्यांना बाटणे अशक्य नाहीं. या सवे आक्षेपांबाबत प्रस्तुत लेखकाची सवे बाचकांना एक अगदीं थोडी केफियत थ एक अत्यंत नग्न बिनंति आहे. केफियत ही कीं. प्रस्तुत प्रयत्न प्रस्तुत लेखकाकडून श्रीमः्धगवद्री तेची केवळ यथामति सेवाच करण्याच्या शुद्ध हेतूने केला जात आहे. लेखन हा या लेखकाचा चरितःथाचा धंदा नव्हे, तर तो केवळ एक करमणुकीच्या व्यासंगाचा भाग होय आणि त्या क्रमांत गीतेचे निरीक्षण, अभ्यास व त्यावर बिचार बगेर मानसिक क्रिया कांही कालापासून होत राहिल्यामुळे जी एक विचाराची मूस बनून राहिली ती गीतेच्या सेबारूपाचीच आहे अशी त्याची खात्री झाल्यामुळे हा प्रयत्न त्याजकडून झाला आहे. ही केफियत झाली. हिच्या जोडीस वाचकांस नन्न विनंति एबढीच कीं, त्यांनीं प्रस्तुत पुस्तकाबद्दल आपले निश्चित समत बनविण्यापूर्वी प्रस्तुत पुस्तक एकदां अथपासून इतिपर्यंत बाचून-




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now