महाराष्ट्राच्या शिल्पकार ताराबाई शिंदे | Maharashtracha Shilpakar Tarabai Shinde

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Maharashtracha Shilpakar Tarabai Shinde by इंद्रजित भाळेराव - Indrajit Bhalerav

More Information About Author :

No Information available about इंद्रजित भाळेराव - Indrajit Bhalerav

Add Infomation AboutIndrajit Bhalerav

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
साक्ष देतं की ताराबाईंचं वाचन अफाट असावं. ररामायण-महाभारता*सारखी पुराणं, “रमविजय', 'हरीविजय”, थपांडवप्रताप', मराठ्यांचे इतिहास, इंग्रजी, उर्दू वाड्मयाचं अवलोकन, अकबर-बिरबलाच्या कथांची आणि इसापनीतीच्या गोष्टीची पुस्तकं, समकालीन कथा-कादंबऱया-नाटकं ('मुक्तामाला', मंजुघोषा', 'मनोरमा*), नियतकालिकं आणि वृत्तपत्रं, संस्कृत ग्रंथ इत्यादींचे उल्लेख त्यांच्या लेखनात सतत आलेले आहेत. उल्लेख केल्याच्या दहापट जास्त त्यांचं प्रत्यक्ष वाचन नक्कीच असेल. महात्मा जोतीराव फुले हे तर त्यांचं आराध्य दैवतच होतं. त्यांचं अक्षरन्‌अक्षर ताराबाईंनी वाचलं असणार. पुन्हा पुन्हा वाचलं असणार. कारण त्यांचं पुस्तक वाचताना म. फुले यांच्या लेखनाचा त्यांच्यावर झालेला प्रभाव आपल्या लक्षात येतो. “बाळा तू सारासार विचार करून पाहिल्याबरोबर खििवांपेक्षा पुरुषच अधिक पक्षपाती, दग्ेबाज, ठक, साहसी, क्र व नित्य नवीन जास्ती थयंकर, धाडसी, दृष्ट कर्मे आचरणारे आहेत, म्हणून तुझीसयुद्धा खत्री होईल. “ या महात्मा फुले यांच्या विधानाचा खूप खोलवर प्रभाव ताराबाईंच्या मनावर पडला असावा. महात्मा फुले यांचे हे विधान सिद्ध करण्यासाठीच जणू ताराबाईंनी इतिहास धुंडाळून पुरावे शोधून काढले असावेत असे वाटते. वरील महात्मा फुले यांच्या विधानातच आपणाला ताराबाईंच्या पुस्तकाची रूपरेषा पहावयास मिळते. प्रत्यक्ष महात्मा फुले यांनी जेव्हा ताराबाईंचे 'स्री-पुरुष तुलना' हे पुस्तक वाचले तेव्हा त्यांनी स्वत: ताराबाईंच्या पुस्तकाचे खूप कोतुक केले. कारण ताराबाईंचे पुस्तक म्हणजे महात्मा फुले यांच्या विचाराला आलेले एक मधुर फळ होते. ताराबाई शिंदे यांचे ख्री-पुरुष तुलना* आणि मुक्ता नावाच्या मातंगाच्या मुलीने लिहिलेला निबंध या भारताच्या इतिहासातील क्रांतिकारक घटना होत्या. म्हणून महात्मा फुले यांनी जेव्हा 'ख्री-पुरुष तुलना” हे पुस्तक वाचले तेव्हा ते म्हणाले, यौ. ताराबाई शिंदे, मुकक्‍्काय बुलढणे, ग्रांत वर्‍हाड वांनी स्री-पुरुष तुलना” या नावाच्या पुस्तकात बहुतेक भ्र्ते आपल्या स्रिया समक्ष पाहिजेल त्या चावचेष्ा करून नीच कर्मे आचरू लागल्यामुळे, कित्येक कुलीन पतिब्रता स्ियांप अतिशय विषम वाटून, त्या अज्ञानी व निर्बळ असल्यामुळे अयवाद कोपाते पावून, त्यांचे मनात दुष्कर्मरूपी समुद्राच्या अतिथयंकर लाटा उद्थवतात, त्याचे निवारण व्हावे या प्रीत्यर्थ त्यांनी पुरुष मंडवळाय अतिउत्तम बोध केला.” महात्मा फुले यांनी हे उद्‌गार 'सत्सार”च्या दुसऱ्या क्रमांकाच्या अंकात लिहून ध्‌ महाराष्ट्राच्या शिल्पकार : ताराबाई शिंदे




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now