स्फूर्तिलहरी | Sphoortilahari

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Sphoortilahari by काव्यबिहारी - Kavyabihariवि. स. खांडेकर - Vi. S. Khaandekar

More Information About Authors :

काव्यबिहारी - Kavyabihari

No Information available about काव्यबिहारी - Kavyabihari

Add Infomation AboutKavyabihari

वि. स. खांडेकर - Vi. S. Khaandekar

No Information available about वि. स. खांडेकर - Vi. S. Khaandekar

Add Infomation About. . Vi. S. Khaandekar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
असल्यामुळें ( काव्यविहारजन्म - १९२३ ) या नव्या बाळाचे कोंतुक्र त्यांनीं पहिलेपणाच्या प्रेमाने करावें हें स्वाभाविकच आहे, त्यासुळें माझी भूमिका एखाद्या खेह्याच्या मुळाच्या बारशाला जाणाऱ्या भित्राच्याहून कांही फारशी भिन्न नाहीं. आतां भित्र म्हटला म्हणजे तो तान्ह्या बाळाचे जेवद कोठुक करील तेवढीच त्याच्या नकय्या नाकाची चेटाही करील; पण कांहीं झालें तरी कान टोंचण्यापारख्या उवा गोष्टी आहेत त्या तञज्ञ सोनाराकरि- तांच शिछक राहतील. काव्यविह्ारी व मी दोवेददी सांगलीच्या पंचक्रोशीत लहानाचे मोठे ( फार मोठे नाहीं हं ) झालो. भाषेप्रमाणे मेत्रीही बारा कोसांवर बदलते की काय कुणाला ठाऊक ! पण आम्हां दोघांत लहानतयरणीं जस वयाचे त्से स्थला- 'चेंही मोर्टेस अंतर नव्हत. त्यांनीं माझ्यापेक्षा चार दोन पावसाळे जास्त पाहिले असले तरी गेलीं अठरा वर्षे मीं कोंकणांत घालविली असल्यामुळे पाऊस त्यांच्यापेक्षा मंच अधिक पाहिला आहे. एकाच वेळीं आम्ही सांगली- हायत्कूलांत विद्यार्थी होतो. पुढे लवकरच काव्यविहारींच्या कविता “मनो- रजना”सारख्या प्रमुख मासिकांतून प्रसिद्ध होऊं लागल्या. क्रीडा, कला व कांता अगर कांत या व्यक्तीच्या पूर्वेवयांतील तीन कालखंडांच्या अधि- ष्ात्री देवता म्हणतां येतील. या तीन पायऱ्यांपैकीं पहिलीवरून दुसरीवर कर्ले चढावे या विचारांत मी असल्यामुळे ( साभार परत आलेल्या कविता- मुळें नव्हे ) “मनोरंजना*सारख्या लोकांप्रिय मासिकांत काव्यविहारींच्या कविता छापून येत असलेल्या पाहून मळा माझ्या या शालाबंधूविषयी एक प्रका- रचा आदर उत्पन्न व्हावा यांत कांही नवल नव्ह्ते, एक गोष्ट - बहुधा १९१७ तली -मला अजूनद्दी आठवते. “मनोरंजना'च्या पहिल्याच पानावर * सांत्वत ? ही त्यांची कावेता नुक्तीच छापून आली होती. सांगळीच्या कापडआई्ळींतील रस्त्यावर काव्यविहारी मला दिलळे, माझ्याबरोबरचा भित्र रे




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now