जीवन | Jivan

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : जीवन  - Jivan

More Information About Author :

No Information available about रजनी गुद्दागर - Rajani Guddagar

Add Infomation AboutRajani Guddagar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
आ विण्याकरितां जे तत्व इग्लंड आणि अमेरिका न्यवहारांत आणावयास तयार आहेत; तेच तत्व त्यानी आताच व्यवहारात भाणावे अ म. गांधीचें ह्षणणे आहे. व्यवहार आड येतो भर्से त्याळा उत्तर देण्यात येते. आज अहिंसेच्या राजकारणाच्या आाड ब्यवहार येत आहे तसाच तो महायुद्धानतरहि कशावरून येणार नाही? इंग्लंड अमेरिकेची परपरागत जबाबदारी ळोकराज्याची सनद ह्मणून गाजावजा होत असलल्या ह्या घोषणेत चचूप्रवेश करून बसली आहे. तथापि तत्व मान्य आणि तपश्चाल अमान्य हा झगडा सनातन आहे दोन तत्वा- मील कोणते तत्व चागळे ह्या वादापुरता राजकारणाचा पाया हिंपाबळ नसावे, मतबल उफ अहिंसा हे असाव हा म गाधींचा पिद्धा[त इग्छड, अमेरिकेन तत्वतः मान्य केला ही गोष्ट विचाराचा गाधळ काढून टाकण्याच्या दृष्टीन॑ महत्वाची आहे. [विचारांचा गांघळ काढून टाकून अहिंसात्मक राजकारणाचा पुरस्कार करण्या- कारिता लिहिण्यात आलेली ही कादेबरी प्रसिद्ध होत असतानाच त्याला पोषक अशी घडलेली ही घटना प्रसादचिन्ह वाटली झणून तिचा ताजा कलम घाळून मुद्दाम उल्लेख केला आहे प्र. इ खा.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now