समग्र केळकर वाड्मय भाग १ | Samagra Kelkar Vangymaya 1
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
110 MB
Total Pages :
1025
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)छू लो. टिळक यांचें चरित्र [ भाग १ छाः
पुष्कळ आहे. परंतु निवळ किंवा भरदार बाह्मण-वस्तीचे गांव जसे कॉकणांत आढ*-
छळतात तसे ते देशावर आढळत नाहीत. नवी वसाहत होते तेव्हांच तिची वर्गवार रचना.
होऊं शकते यामुळें पद्धतशीर बाह्मण वस्तीचे गांव कोकणांत आढळतात. यावरूनच:
कोकणांत कोकणस्थ बाह्मण बाहेरून येऊन वसाहत करून राहिले असें सिट्ट कर--
ण्यास मदत हेते.कोकण भागांतील मरूड हा गांव अशा पद्धतीनें वसलेला आहे. अशा
वसाहतीचे ऐतिहासिक दाखले थोडे मिळटात. म्हणून या मुख्ड गांवच्या मूळ वसा-
हतींची बखर जी क. मंडलिकांनी १८६५ साली रॉयल एशियाटिक सोसायटी-
पुरे इंग्रजी निबंधांत गोंवून वाचली व प्रो. कर्वे यांनीं आपल्या आत्मवृत्ताच्या
परिशिष्टांत मूळ मराठींत छापली आहे, ती वाचकांनी अवश्य वाचावी. त्यांत
जंगल तोंडून वसतिश्षेत्र कसें सिद्ध केलें व कोणच्या पद्ूतींनें व हेतूनें गांव कसा.
वसविला यार्चे मोठं मनोरंजक वर्णन आहे.
टिळक घराण्याची वस्ती चिखळगांवास अनेक पिढ्यांची. या घराण्याची कुल-
देवता “ लक्ष्मीकेशव ' नांवाची आहे. बळवंतरावजी टिळकांच्या पणजापूर्वी
कोणता पुरुष केव्हां उद्यास आला याची माह्ती उपलब्ध नाहीं. हें पणजे मात्र
*उद्यास आले ' असें त्यांचें वर्णन करण्यास हरकत नाहीं, यांचें. नांव केशव.
असें होतें. ते चिखळगांवचे खोत असत
टिळक घराण्याची चिखलळगांवची वस्ती किती जनी याची नक्की माहिती मिळतं.
नसली तरी, या गांवची खोतकी टिळक घराण्याकडे असल्यामळे तेथील त्यांची.
'वस्ती ही कदाचित् तीनचारश वर्षांची असावी असे अनुमान कारितां येईल..
'खोतीच्या वादाचेवेळी के. मंडलिकांनी शकडो कागदपत्र व सनदा न्यायकोर्टॉत
'सरकारावेरुदटू शाबीत करून घेतल्या, त्यावसून व अवांतर गमकांवरूनहि रत्ना-
गिरी जिल्ह्यापेकीं कांहीं भाग व कुलाबा जिल्ह्यापेकीं कांहीं भाग या क्षे्रमर्यादेंत,.
मळ खोती मिळाळेल्या घराण्यांची वस्ती पेशवाइपर्वीहि दोनअडीचशें वर्षांची होती
असें दिसतें. खोतकी ह वतन असून बिनवसाईर्तांचे गांव वसविल्यामुळें आणि.
“ओसाड पडलेली जमीन लागवडीस आणल्यामुळें, राजें. छोंकांकडून अनेक
लोकांना तें देण्यांत आलेले होतें. नवीन वसाहतवाल्यांच्या आंगचा साहसाचा
गुण मोठा श्रेयस्कर असतों. साहसामध्येच उत्कषाचीं बीजें. असतात. वस्ताहत.
' करणाऱ्याचे अगीं साहसाप्रमार्णेच नव्या परिस्थितीशी मिळवून घेण्याचा स्वभावहि
'बहुधा असतों.हा युण बाह्मणेतरांतच होता किंवा असतो असें नाही. कॉकणांतील-
'ःमूळ खोती वतने बाह्मणांनीं संपादून केलेलीं अशीं. कितीक आहेत. जंगल:
User Reviews
No Reviews | Add Yours...