मन | Man

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : मन  - Man

More Information About Author :

No Information available about महादेव मोरेश्वर कुंटे - Mahadev moreshvar Kunte

Add Infomation AboutMahadev moreshvar Kunte

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
(२३) मन असे म्हणतो तुजला तरी; कवण जे स्मरत मञ अंतरीं. स्फुर मना ! चल, गायन मांडतो; तुज बघूनच तांडव नाचतो. ११ अवघान. ह्या शक्ति एकंदर एक मार्गे (*६८००५००.) जातां पदार्थावर लक्ष लागे. डोळे निराळे, पण दाटे एक. लावी तसा हे मन एक रोक. १२ एकाग्र होते मन सर्व जेव्हां, ह्या शक्ति साऱ्या मिळतात तेव्हां. हे एक आहे मन. हँ प्रमाण. ते तेजल सूक्ष्म विशाल जाण. १३ स्वनिवतेन. स्वनिवर्तन-एक गुणीं मन ४१९ सरळ की करते अनुधावन. उ अतितह्ुणचिंतन ते करी. _ बहुत अन्य गुणांस न ते स्मरी. १४ हा वृक्ष आहे) बहु धम त्यांत. उंचीहि) रुंदीहि; नसेच अंत उंची कसी ।! हें मन मुख्य पाही. लावी किती लक्ष! निमम्न राही. १९




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now