रुक्मिणी स्वयंवर | Rukhmini Swayamwar

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Rukhmini Swayamwar by आनंद साधळे - Aanand Sadhale

More Information About Author :

No Information available about आनंद साधळे - Aanand Sadhale

Add Infomation AboutAanand Sadhale

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
२६ .रुक्मिणीत्वयेवर चांदणे आहे. त्या चांदण्याचे वर्णन करणारे हे काव्य मी आता गात आहे. तरीं श्रोत्यांनी सावधान असावे. द्र मु दन कथेचे महत्त्व ज्यांची आळे दुधाने टचटचली आहेत अशा गाईचे खिछार असावे तशी रक्मिणीस्वयंवराची ही कथा म्हणजे नवरसांनी ओसंडलेली पाणपोयी आहे. ही कथा जशी अनेक भावसींदर्यांचे भांडार आहे तशीऱच ती कैवल्यरूप जो श्रीकृष्ण त्याच्या महोदार सौंदर्याची कीर्तिधाराही आहे. ती चौषष्ट कलांच्या आविष्काराला संधी देणारी जणू साहित्यनिधीच आहे. अनेकविध फळांची सिद्धी देणारी ही जणू साधना आहे. सुखाच्या स्वर्गाकडे वर चढविणारी ही जणू सर्वप्रसिद्ध सोपानपरंपरा आहे. धु न मूत रुक्मिणीचा पिता ! भौमक या पृथ्वीचा विस्तार सात द्वीपे आणि नऊ खंडे यात झालेला आहे. त्यातील जंबुद्दीपामधे भारतवर्ष आहे. यातील विदर्भ देशामधे द्यापारयुगात भीमक नावाचा राजा राज्य करीत होता. सोमवंश्यात जन्मलेला हा राजा जणू त्या वंशाचा अलंकार होता. त्रिभुवने व्यापून टाकणाऱ्या कीतींच्या पोटी'च जणू याने जन्म घेतलेला होता. विदर्भाची राजधानी कांडिण्यपूर येथे तो मोठ्या राजसपणाने कारभार चालवीत असे. खरे म्हणजे विभ देश एवढासा लहान. त्याचा तो भीमक राजा. परंतु त्याची कीर्ती मात्र सर्व स्थल- मर्यादा ओलांडून दाही दिशांत न मावावी अशी फैलावळी होती. त्या गुणवान राजाच्या एखाद्या गुणाशीही बरोबरी करू शकेल अशा गुणाचा एकही दुसरा राजा नव्हता. लोक धरणीचे वर्णन ती चैयैवान म्हणून करीत. समुद्राला ते अगाध म्हणत. पण कुठपर्यंत ९




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now