अभंग - संकीर्तन | Abhang Sankiirtan

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Abhang Sankiirtan by शंकर वामन दांडेकर - Shankar Vaman Dandekar

More Information About Author :

No Information available about शंकर वामन दांडेकर - Shankar Vaman Dandekar

Add Infomation AboutShankar Vaman Dandekar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
अभंग-संकीतेन छे मनांत प्रश्न उपस्थित होतो कीं, हीं मुले एवढा अभ्यास करतात, मग उत्तीणे कां होत नाहींत १ त्यांच्या अभ्यासाच्या पद्धतीत कांहीं तरी चुकत असावें असाच निष्कर्ष अनुभवी मनुष्य काढतो. तसाच भक्ति करूनही तृत हे भक्तीचे फल मिळालेले दिसत नाही तेव्हां ठुकाराममहाराजाना प्रश्न पडला कीं, हे लोक भक्तीसाठी रात्री जागरणे करतात; हाडाची काढ करतात, घसा फुटेपर्यंत भजने करतात, पण यांना भक्तीच फळ कां मिळत नाही! तृप्ति राहिली बाजूला, उलट वीण्याकरितां व भजनाच्या हक्काकारतां तंटा क्ररतात ! ही परिस्थिति पाहून त्यांनीं निष्कर्ष काढला कीं, या लोकांना भक्ताचे रहस्य कळलेलं नाहीं. मनाला रुचेल) इतरांना दिसेल अशा रीतीने ते कांहीं तरी धामधूम करतात आणि आपण भक्ति करती असं मानतात. श्रीएकनाथांनाहीः असेच आढळून आले कीं, या लोकांना मुळांत “देव १? काय आहे हेन्क समजलेले नसतें. ते म्हणतात 1-- ४ के क र शिळा तांब्यांचें बाहु केलं | पाट मांडुनि वरि बेसविढें | गंथ अक्षता झांकोळिले । मना आहें तें नाम ठेविले ॥ या जनांसि लागलें वेड ॥ ठुकाराममहाराजांना दिसून आले कीं, या लोकांना देव समजत नाही व देवाच्या प्रार्तीचे साधन जी भक्ति तीही उमजत नाहीं. अज्ञानामुळे भक्तीच्या नांवाबार्ली ते कांही अशात क्रिया मात्र करतात. भक्ति ही परमात्म्याची प्रीति संपादन करण्याची क्रिया: देवाला ज आवडेल ते करणे हीच देवाची सेवा. शानेश्वरमहाराज म्हणतात १-- “ तैसे स्वामी[चिया मनोभावा | न चुकिजे हॅचि परम सेवा ॥”' ज्ञा. अ. १८--९१३ आपला जो मालक त्याच्या मनोगताप्रमाणे वागणें हीच सेवा. अली- कडच्या एका मुलीचा विवाह झाला. नागरी बाईला घटकेघटकेला चहा लागायचा आणि खेडवळ नवऱ्याला चहाचे वावडे. सासरी आल्यावर तिनें मोठ्या होपेने चहा केला व नवऱ्याला नेऊन दिला. तो बिचारा
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now