प्रवचन सार | Pravachansar

Book Author :  
                  Book Language 
मराठी | Marathi 
                  Book Size :  
32 MB
                  Total Pages : 
328
                  Genre : 
  Genre not Defined. Suggest Genre  
                Report Errors or Problems in this book by  Clicking Here  
              More Information About Author :

No Information available about गणेश वासुदेव तगारे - Ganesh Vasudev Tagaare
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)अकय
ताही. (हे दुसरे) अशा अवकाशाचे अलोकाकाश असे नामकरण जनांनी' केलेले
दिसते. यांपैकी पहिला पर्याय घेतला तर अलोकाकाश म्हणजे लोकाकाशाच्या
पलीकडील केवळ ताकिक कल्पना होईल. (1८ ७11 06 1८७ 1081081 &]0806
0०16 90 8८081 पट्ट ८87 68.) दुसरा पर्याय घेतला त'र वस्तूंनी न व्यापलेले
अते आकाश असा त्याचा अर्थ होईल. गतिमान कस्तूंकरिता असे आकाश
पाहिजे असते. पण लोकाकाशाच्या चरसमसौमेवर; सिद्धशिलेवर जेव्हा जीव
जातात आणि त्याच्या पलीकडे जात नाहीत असे आपण म्हणतो तेव्हा अलोका-
काशाची जी कल्पता केली जाते ती केवळ 1081021 असते एवढेच येथे लक्षात
घेतले पाहिजे. जिवांची किवा अस्तिकायांनी व्यापलेल्या आर्काशाशिवाय इतर
आकाश' हेही एका रीतीने अलोकाकाशच असते. कारण कोणत्यातरी अणूंनीही
जे व्याप्त नाही अशा आकाशाचे स्वरूप कल्पनेशिवायं आणखी कोणत्या साधनाने
कळू शकेल ? यावरून आकाश अस्तिकाय आहे काय १ किंवा आकाश इंद्रिय
गोचर वा मनोगोचर कसे होते? .असा प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर
आकाशात इतर अस्तिकायांना स्थानापन्न करण्याची शक्ती आहे असे आणि
एवढेच द्यावे लागते. म्हणजे इतर अस्तिकायांमुळे आकाशाचे अस्तिकायत्व सिद्ध
होते. काळाचे अस्तिकायत्व असे सिद्ध होतं नाही. कारण कालाने व्याप्त आहे
पण अवकाशाने व्याप्त नाही अशी एकही गोष्ट जगात असू शकत नाही.
कालच मात्र अशी एक गोष्ट आहे की जी आहे हे कळते पण' त्याचे अस्तित्व
असूनसुद्धा त्याचे .......... व्यापी” असे रूप दिसत नाही आणि असे
असूनही काल हा संकल्पनात्मक नसतो तर वास्तव असतो.
जीव अस्तिकाय' आहे याचा अर्थ आती कळू शकतो. केवळ जीव असेल
पण त्याला काया नसेल तर तो केवळ संकल्पनामात्र होईल. त्याची काया कसी-
अधिक 'होऊ शकेल. काया कमीअधिक होणे म्हणजे परिमाण कमीअधिक
होणे. जिवंत व्यक्ती ही शरीरापासून भिन्न करता येत नाही. तिचा जीव हा
सरव शरीर व्यापून असतो. जर शरीराचा काही भाग तोडला तर तुटलेल्या
भागात जीव रहात नाही. म्हणजे जिवाचे परिमाण. कमीअधिक होते, ते
शरीरावर अवलंबून असल्यामुळे होते. पण जीव, शरीर आणि आकाश हे फक्त
कल्पनेनेच वेगळे करता येतात म्हणजे ते कधी वेगळे होतच नाहीत. जीव
म्हणजे पुद्गल अधिक आकाश अधिक जीव असे समीकरण आपल्याला मांडता
येऊ नये. यामुळेच जीव ही संकल्पना ही अस्तित्वात असणाऱ्या जिवोपेक्षा
वेगळी होते. तशीच शरीर ही संकल्पनाही अशीच वेगळी होणार आणि अवकाश
ही संकल्पनाही अशीच वेगळी' होणार. थोडक्यात जीव आणि शरीर किवा
 
					 
					
User Reviews
No Reviews | Add Yours...