हरिवरदा खंड ३ | Harivarada Khand 3
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
47 MB
Total Pages :
449
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about वसंत गजानन राहूरकर - Vasant Gajanan Rahoorakar
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)४२८ [ ओवी ५२ ते ७२ ] हारेवरदा
हद दुघेट विषयोग ।॥ ५२ ॥ पूरप्रवाह पात्रांतरीं । हद तो कालिंदीमाझारीं । सोम्यप्रवाहापासाने
दुरी । एके तीरीं हृद असे ॥ ५३ ॥ यालागीं ययुनेचा प्रवाह । वाहवूं न शके सपेसमूह ।
अंतजेलीं करूनि ग्रह । चिरकाल राहे या हेतु ॥ ५५॥। कालियतुल्य विषोलबण* । दारापुत्रादि
सर्पगण । सहस सहस्र गणी कोण । तेणें दारुण विषवारि ॥ ५६ ॥। भाते लावूनि आदिती धातु ।
अष्टलोह द्रवीभूत । शीतळवातें ज्वाळा निघत । त्या नभांत प्रसरती ॥ ५७॥|। भोंवताला तियेक्पवन ।
विषाक्त झगंटे हृदावरून । तेणें प्रलयद्दताशन । भूत भरून उचचंबळे ॥ ५८ ॥ जीवन सळसळां डोहीं
कढे । भवंता वाफांचा वळसा पडे । तप्तअय१पिंडापा्ें । तापे चहूंकडे भूभाग ॥ ५९॥। जीवन
भुवन दर्हन पवन । विषोल्वणांचि झालें गगन । ऐसा पंचभूतांचा गण । विषें संपूणे कोंदला ॥ ६० ॥।
खेचर गगनीं जळोनि पडती । तीयेकूपवनेचि करपती । भूचर भूसंस्पर्श मरती । मा जळ वांचती
क्ैसेनी ॥ ६१ ॥ वळसा सामान्य विहंगमीं । क्रांचादि विशेष ऊध्वेगामी । तेही विषे आहाळोनि
व्योमीं । पडती भ्रूमीं करपोनी ।॥। ६२॥।
विम्रप्मता विषो दोर्मिमारुतेनाभिमार्शेता: । ग्रियंते तीरगा यस्य प्राणिन: स्थिरजंगमा: ॥ ५ ॥
विषोदकाचे तरंग । स्पर्शोनि पसरे मारुतवेग । त्याच्या स्प भवते दांग । पावे भंग
आहळोनी ॥ ६३॥ वृक्ष वल्ली लता शुल्म । जंतु श्वापदे विविधनाम । पवनस्प्शे होती भस्म । मही
निर्हीम या हेतु ॥ ६४॥ य॒थ्ुने न वाहे कां कालिया । निरूपिलें या अभिप्राया । विष न जाळी
तीरवासियां । हेंही राया निवेदिलें ॥ ६५॥। हृदासभोंवते जीव । स्थावर जंगम जंतु सवे । जळोनि
पडती हें अपूर्व । विषवेभवे तुज कथिले ॥ ६६॥ त्याते केसा निग्रही कृष्ण । ऐसा केला जो त्वां
प्रश्न । तेचि आतां निरूपण । सावधान परियेसीं ॥ ६७॥।
तं चंडवेगविषवीयेमवेक्ष्य तेन दुष्टां नदीं च खलस॑यमनावतारः ।
कृष्ण: कद्बमचिरुद्य ततो5डतितुंगमास्फोट्य गाढरसनो न्यपतद्विपोदे ॥ ६ ॥
गाई बस्से आणि गोप । पिडॉने हृद'चें सविष आप । प्रेते पडलीं त्यां सकूप । पूतनागरप
९ आ &० आ. _ होरे$ € € गि क. आ. क. €
वांचवी ॥ ६८ ॥। सामान्य सपे झोंबे चरणीं । दों चौ घटिका व्यापी मूश्चि । तेसा नोहे कालियफर्णी ।
धांवे गगनीं बिपवेग ॥। ६९ ॥। चंडॉकेरण रवीचें नांव । चंडधन्वी श्रीराघव । चंडावेषवेग हा काद्रव ।
९ क ७ क र. ९९ क णें
वीयगौरव हें ज्याचें ॥ ७० ॥। चंडवेग जो विपाचा । तोचि वबयेप्रताप ज्याचा । तेणें सदोष
हि ३ आ. क र. ९
कालिंदीचा । प्रवाह कृष्णे देखिला ।॥। ७१ ॥ खळांचा करावया निग्रह । ज्याचा एथ प्रादुभाव । तो
मी कृष्ण यह । निःसंदेह अवतरलों ॥ ७२॥। कालियाचें निग्रहण । त्यासि ओपूनि अभयदान |
'_ पाढमैदः-- * विषोल्बण ( उमरखेड प्र. ).
१ डोह. २ यमुनेमध्ये. ३ सुवर्ण रौग्यादि अष्टयातु. ४ प्रलयकाळचा अभि. ५ तापलेल्या लोखंडाच्या गोळ्यासारखे.
६ आमने. ७ पक्षी. ८ उडण्याचा वेग. ९ वायु. १० अरण्ये. ११ लोमरहित. १२ विषसामध्ये. १३ पूतनेचे विष पिणारा.
१४ भयंकर धनुष्य ज्याचे तो. १५ क्द्दुपुत्र सर्प, १६ अवतार. १७ यद्ुपति.
User Reviews
No Reviews | Add Yours...