सत्यार्थप्रकाश : | Satyarthprakash
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
131 MB
Total Pages :
756
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)(५
चक्षु व्यक्ती करतात, तेव्हा उत्तम व्यांख्याते पेक्षांही लोकांना मॅत्रसुभभ करून सोड.
ण्याची त्यांची स्वाभाविक कला आहे अवॅच आपणांस वाटेल,
गोरक्षग हा शेटजींचा जिव्हाळ्याचा प्रश्न, त्यासाठी शेट जींनी वाई येथें विद्या
व अनुपम गोशाळा सहक्रावाथे रुपये खर्च करून बांधली आहे.
अशाप्रकारे एकना अनेक क्षेत्रांत श्री. भागोजी शेट कीर अग्रेसर आहे. श्री,
भागोजी शेट कीर यांना आर्यसमाजाचा चटका प्रथमतः छु १1सिद्ध महाराष्ट्र्य आ्यसमाजिष्ट
श्री. बावाजी अनाजी बोट तारकर यांनी लावून दिजा होता. श्री. कोर व श्र
तारकर दोघेही बाल्यावस्थेंव समान व्थितींत असून स्वतःच्या कर्दुवगारीचे आजच्या
उत्तम स्थितींत दोघे) आले आहेत. ही सजातीय जोडी समवयस्क असून एकमेकांचे
परममित्र व हितच्छु अहेत, प्रत्येक सामाजिक कार्यांत दोघेही एकसेकांन। विचारतात, व
एकमताने कार्य करितात. श्री शेट कीर यांनी श्री, द्येट तारकर याना अपल्या टूस्टाचे
कांही टरस्टीपैकी एक ट्रस्टींही नेमळे आहेत. मूर्तीपूजक व चुस्त आर्यसमाजिध ह्यांचे
था्सिक विचार भिल असूनही यामध्यें निर्गळ प्र्म व सस्ट्य कम-छेनते/ थेत, ह्याचे
श्रत्यक्ष उदाहरण ह्यणजेच श्री. कीर व श्री. तारकर दोट हे आहेत, मन निर्मळ, विचारांत
औदार्य व परस्पर सहानुभूति हेच त्याचें कारण द्योय. असो.
भः भर न द
ढे
च.
श्री. कोरांचा रोजचा कार्यक्रमही फारच नमुनेदार आहे. नेह सकाळीं ४॥
वाजतां उठल्यावर शोचसुखमार्जन वगैरे करून ईश्वराचे नामस्मरण सोव्या ग्रेमानॅ व
भिभावानें ते करीत असतात. नतर स्नान वगैरे करुन प्रार्थना, स्तवन वगैरे कार्यक्र
साघारणपर्णे ८ वाजेयर्यंत चालतो. सकाळीं आपण उठल्यानंतर सर्व लहान मुळांनाही ते
उंठवितात व भजन करण्यास लावितात. नंदर दुग्धपाव वगेरे आरोपून ते निरनिरळ्या
ठिकाणीं चालळेल्या स्वतःच्या कारखान्यावर देखरेख करण्यास जातात, नंतर दुपार २
व।जता परत घरीं येऊन १ तास विश्रांती घेऊन फिरून कामावर जातात, प्रत्येक बारी.
कसारीक काम स्वतः पाहून यॉग्य त्या सूचना देन्शन कामगारांस त्या अमलांत आण«
शास लावितात. नंतर रात्रो ९ वाजतां घरी आल्यावर पत्रव्यवहार वगैरे पाहून आणि
स्नान, ध्यान बगैरे कार्यक्रम आटोपून ११॥ चे सुमारास झॉपी जातात. त्यांना फक्त
“5 तासच कॉप पुरते, बाकीचे १९ तास ते विविध का्यीत दंग असतात : ते स्वतः निरलस
असल्यामुळें आपल्या जवळील माणसांनींही तसेच बनावे यावददल ते प्रयत्न करीत असतात«
शी. शेटजीचा चेहरा पूर्ण निष्काटी व हसतमुख असा आहे. श्री, शेटकाचे
मूति म्हणजे मनाच्या व कशाच्या श्रीमंतीचा मिलाफ होय, “सनस्येक बचस्येब;
कर्मेव्येक॑ महत्मिनाम् असे श्री. कीरा[यारखे पन या काळांत कचितूच आढळून
न: आच स्वभाव अत्यंत करारी पाण्याचा असुन भर्माविरे १ इंश्वरापर त्यांची पूर्ण
User Reviews
No Reviews | Add Yours...