इंग्ळांडाचा वृत्तांत | Inglaandaachaavrittaant

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Inglaandaachaavrittaant by हरी केशवजी - Hari Keshavji

More Information About Author :

No Information available about हरी केशवजी - Hari Keshavji

Add Infomation AboutHari Keshavji

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
विलियम विअची सल १३१८६०३०८७ * ८ नामेडी हा कान्सदेशांतील एक मांत आहे, या मांतात्वा झ्यूक हणजे मांडलिक , राज्य विलियम हो- ता, हा येडवर्ड कन्फॅसरास औपल्या घरी बोलावून वारंवार मेजवान्या करीत असे. हा असें बोटं लागला* कीं, बरेडवडांनें मरते वेळेस मला इंग्ठांडरचे राज्य दिले आहे. याचे त्यांचे काय भाषण झालें असेल त असो, परंतु जणकरून त राज्य आपल्या “हाती येई असा. हा उपाय करूं लछागठा. याण फोज जँमाकरूः न॑ व ब्रिटिशचानेल वरून जाऊन सस्सेक्सचे कारी पिंवेनसे बंदर आहे तेथे हा उतरला. नंतर कहेस्टिंग- स्थाने जवळ हारोल्डा बरोबर मोठी टढायी करून जय पावला. याममाणे हारोल्डास मारून विलियम इंग्लाडाचा राजा झाला; या रुत्यास इंग्ठांडया फरा- जय ह्मणतात. या विलियम विज्ञयी राजापासून स- बे इंग्लीश राजे झाले. हॉस्ट्गाची ठढायी इश्वी सन एक हजार सासष्टामध्ये झाली ही गोष्ट व याचसारिख्या ज्या दुसऱ्या गोष्टी इंग्छांड- च्या ठत्तांतात आहेत त्या चांगलेपणी समजून घ्याव्या साकसन राजे राज्य करूं छागले त्यावेळीं खि- स्ती'धम इंग्छांडांत मगट झाला; त्याचें कारण असें सां- गतात की, रोमनगरांत य्रेगोरी ह्मणन एक धर्माधिक]- री होता. तो पुढ रोमचा पोप ह्मणजे , मुख्य धर्माध्यक्ष झाला, त्याणें त्या नगरांतील एक्या बाजारांत सुंदर मळे पाहिली, ती तेथे विकायास आणिली हेतीं.ब्याजवरु. न त्या विचारिलें को, हीं मुलें कोणत्या देशाहू आणिली आहेत, व्यास कोणी उत्तर कें कीं, अ|[गल हणजे इंग्लीश देशाहून आणिलीं आहेत, तेव्हां तो बोलिला कीं, जर हीं मुले ख्रिस्ती धर्मात चालं लागलीं १०८४८




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now