हिंदु धर्म शिक्षण | Hindu Dharm Shikshan

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Hindu Dharm Shikshan by महादेव शास्त्री दिवेकर - Mahadev Shastri Divekar

More Information About Author :

No Information available about महादेव शास्त्री दिवेकर - Mahadev Shastri Divekar

Add Infomation AboutMahadev Shastri Divekar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
क इंदुधर्मशिक्षण, पणेंच असें वाटतें कीं नको ही दगदग आणि नको हा संसार! संसार सोडून परमार्य करावयासत डागणे यासच वानम्रस्थाश्रम म्हणतात, रामचंद्र--देवटचा आश्रम कोणता आणि त्यांत काय कराव- याचें असतें! शुरुञी-दावटचा आश्रम म्हणजे संन्यास होय, वानप्रस्थाश्रमांत मनुष्याचा थोडा तरी स्वार्थ असतोच. पण या आश्रमांत सैन्याचा स्वतःचा स्वार्य किंचितही नसतो. द्रव्य, ठीकिक, सुखं, उपमोग या सवाच्या पर्टकडची म्हणजें ईखरप्राप्तीची प्रबळ इच्छा मलुष्या- मध्यें असते. तदलुसार तो संन्यासी ईश्वरप्रात्यर्थ मरपर्यंत ईश्वराचे भक्तिमाबांने स्मरण करीत नि छोकांना डपयोगी अशा पुप्कळ गोष्टी करीत राहतो. नया सर्वांना प्यायळा पाणी देतात, झाढें फळं देतात, सूर्य ग्रकाद्य देतो, त्यांत जसा त्यांचा मुळींच स्वार्य नसतो, तसा चौथ्या आश्चमांतीठ मनुष्याचा कोणत्याही झत्यांत तिळमात्र स्वार्थ नसतो. पूर्ण निःस्वार्थ शुद्धीनें टोकांना उपयोगी अशीं कृत्यं करण, तीं करीत असतां छोकांना आपल्या ज्ञानाचा आणि अल्लुभवाचा उपयोग करून देणें, ईश्वरमजनायडे छोकांना छावणें, अशाच गोष्टी या चौथ्या आध्रमांत करावयाच्या असतात. मरेपर्यंत असा ऱ्याचा वर्ततेक्रम असतो तोच संन्यासी होय. मोरू--अप्पण सांगितल्याप्रमाणें जर आश्रमांची व्यवस्था असेल तर या चारी आश्चमांतील कर्चर्व्य करण्यास आहुष्य वरच पाहिजे असें वाटतें. गुरुजी--अर्‌, वरच म्हणजे दोनचारघें वपांचें नव्हे. अवघें




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now